छत्तीसगड एक्स्प्रेसने नागपुरात आलेल्या एका महिलेला शुक्रवारी रात्री ११ वाजता प्रसुती वेदना सुरू झाल्या. अशातच तिने मेन गेटजळ एका बाळाला जन्म दिला. तिच्या जवळ कपडे नव्हते. अखेर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तिला आर्थिक मदत करून मेयो रुग्णालयात दाखल केले. ...
मिहान प्रकल्पांतर्गत शिवणगाव येथील घरे संपादित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना घरबांधणीकरिता देण्यात येणारे अनुदान हे पंतप्रधान योजनेच्या धर्तीवर अडीच लाख रुपये देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यापूर्वी घरबांधणीकरिता प्रकल्पग्रस्तांन ...
यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात वित्तमंत्र्यांनी गरीब, सामान्य, शेतकरी, कामगार, मजूर आणि सर्व घटकातील लोकांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने अतिरिक्त कर न लादता आयकराचा पाच लाख रुपयांचा टप्पा नव्याने आणून सर्वसामान्यांकडे विशेष लक्ष दिले आहे. प् ...
सदरमधील एका सराफा व्यापाऱ्याच्या दुकानात कार्यरत असलेल्या विश्वासपात्र नोकरांनी दुकानातील सोन्याच्या दागिन्यातून ७४५.७१ ग्राम सोन्याची हेराफेरी केली. तब्बल चार महिन्यानंतर या बनवाबनवीचा उलगडा झाला. ...
वाडी पोलीस ठाणे अंतर्गत एका मतिमंद तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी पीडित तरुणीच्या नातेवाईकाच्या तक्रारीवर आरोपीविरुद्ध कलम ३७६ (२), एफ, जे एन, एल, ५०६ ब, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ...
अर्थ आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात अजनीत सॅटेलाईट टर्मिनल साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अजनी सॅटेलाईट टर्मिनलसाठी अर्थसंकल्पात आठ कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. मागील अर्थसंकल्पात अजनी ...
वित्त आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी लोकसभेत सादर केलेल्या बजेटमध्ये रेल्वेचे जाळे मजबूत बनविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे विदर्भातील विविध रेल्वे प्रकल्पांना भरघोस निधी मिळाला आहे. यात महत्त्वाच्या २७० किलोमिटर लांबीच्या वर्धा-यवतमाळ-पु ...
एकाच ठिकाणी मटका तसेच जुगाराचा अड्डा चालविणाऱ्या कुख्यात विजय राजपूतच्या अड्ड्यावर परिमंडळ चारचे उपायुक्त नीलेश भरणे यांनी सिनेस्टाईल छापा मारला. या ठिकाणी पोलिसांनी ३० जुगारी तसेच जुगार अड्डा चालविणारे त्याचे दोन साथीदार जेरबंद केले. त्यांच्याकडून र ...
रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी तामिळनाडु एक्स्प्रेस, गंगाकावेरी एक्स्प्रेस आणि लखनौ-चेन्नई एक्स्प्रेसमधून दारूची तस्करी करणाऱ्या एका महिलेला आणि पुरुषाला अटक करून त्यांच्याकडून २० हजार ६ रुपये किमतीच्या दारूच्या ४७९ बॉटल जप्त केल्या. ...
पूर्व नागपुरात प्रस्तावित स्मार्ट सिटी प्रकल्पावरून नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. एकीकडे या प्रकल्पात वसलेल्या कॉलनीवरून रस्ते जात आहेत तर दुसरीकडे प्रकल्पांतर्गत ज्यांची ४० टक्के जमीन घेतली जात आहे, त्यांना कुठल्याही प्रकारची भरपाई न देता डिम ...