‘अभिजित रियल्टर्स अॅन्ड इन्फ्राव्हेंचर्स’ प्रस्तुत व कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चर्स सहपुरस्कृत, पॉवर्ड बाय ‘माणिकचंद ऑक्सिरिच’ लोकमत महामॅरेथॉन सीझन-२ च्या ’ला राज्य तसेच राज्याबाहेरील धावपटूंनी रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ...
परिवारातून लीडर पैदा करणे हे आपल्याला मान्य नाही. माझ्या कुटुंबातून कुणीही राजकारणात येणार नाही, आणि मी येऊ देणारही नाही, असे केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे स्पष्ट केले. ...
सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीला १० वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश पी. बी. जाधव यांनी शनिवारी हा निर्णय दिला. ही घटना इमामवाडा पोलिसांच्या हद्दीतील आहे. ...
ब्रायलर फार्मच्या मालकाला २० लाखांची खंडणी मागणाऱ्या गुंडांविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दानिश हाजी, अशपाक आणि त्यांच्या चार साथीदारांचा या गुन्ह्यात सहभाग आहे. ...
जन्मजात श्रवणदोष असलेल्या चिमुकल्यांवर कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी केल्याने चार मुक्या भावनांना स्वर मिळाले. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) ‘ईएनटी’ विभागाच्या पुढाकारामुळे आतापर्यंत १७ बालकांचे श्रवणदोष दूर ...
ऑरेंज सिटी मेट्रो मॉल हा नागपूरच्या विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. यासोबतच दक्षिण-पश्चिम भागाच्या सर्वांगीण विकासासह अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे सर्वसामान्य जनतेला जागतिक दर्जाच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील व त्यांच्या जीवनात ...
लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने आयोजित ‘अभिजित रियल्टर्स अॅन्ड इन्फ्राव्हेन्चर्स’ प्रस्तुत व कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चर्स सहपुरस्कृत, पॉवर्ड बाय ‘माणिकचंद ऑक्सिरिच’ लोकमत महामॅरेथॉन सीझन-२ चा महाकुंभ आज रविवारी (दि.३) कस्तूरचंद पार्कवर भरणार आहे. ‘मी ध ...
पक्षकारांना तातडीने न्याय मिळण्यासाठी व प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्याकरिता न्यायव्यवस्थेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग वाढणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ...