नागपूर रेल्वेस्थानकावर आलेल्या तेलंगणा एक्स्प्रेसच्या एस ९ कोचमध्ये एका वृद्ध प्रवाशाचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. या कोचमध्ये इतर कुणीच प्रवासी नव्हते. रेल्वे डॉक्टरांनी या प्रवाशाला तपासून मृत घोषित केले. ही घटना गुरुवारी सकाळी १० वाजता घडल ...
मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या १०० फूट उंच असलेल्या राष्ट्रध्वजाची गुरुवारी सायंकाळी नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात उभारणी करून यशस्वी तपासणी करण्यात आली. आता या राष्ट्रध्वजाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा प्रवाशांना आहे. या राष्ट्र ...
रमाई आंबेडकर यांची खंबीर साथ मिळाल्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण पूर्ण करता आले, आपल्या समाजासाठी काम करता आले. रमाईच्या त्यागाला विश्वात तोड नाही. स्वत: बाबासाहेबांनीही रमाईचा त्याग खुल्या मनाने मान्य केला होता, असे प्रतिपादन रमाई आंबेड ...
मागील ६० वर्षात जे काम झाले नाही ते आपण पाच वर्षांत करुन दाखविले. सरकारच्या कामांवर टीका करायला जागाच उरली नाही. त्यामुळेच विरोधक आता जातीयवाद, सांप्रदायिक वाद आणि खोट्या प्रचाराचा आधार घेत आहेत. कार्यकर्त्यांनी यासंदर्भात सजग राहून विरोधकांच्या दुष् ...
चित्रपट हे आनंद देण्यासाठी आहेत. परंतु आनंद देणे हा चित्रपटाचा ५ किंवा १० टक्के उद्देश आहे. चित्रपट बघितल्यानंतर मनात काय विचार सुरू होतात, आपण आपले जीवन त्यानुसार कसे बदलतो ही चित्रपटाची ताकद आहे. त्यामुळे समाज आनंदी आणि सुखी करणे हे चित्रपटाचे ध्ये ...
सत्र न्यायालयाने गुरुवारी पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग याला येत्या १० ते २५ फेब्रुवारीपर्यंत दुबई आणि १ ते ३१ मार्चपर्यंत ऑस्ट्रेलियाला जाण्याची सशर्त परवानगी दिली. तसेच, विमानाची तिकिटे, रहिवासाचा पत्ता, संपर्क क्रमांक यासह दौऱ्याची संपूर्ण माहिती ...
शहर कॉंग्रेसमध्ये सुरू असलेल्या गटबाजीचे दर्शन कॉंग्रेसच्या नवनियुक्त महासचिव प्रियंका गांधी यांच्यासमोरदेखील झाले. दोन्ही गटाच्या नेत्यांनी प्रियंका गांधी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. यात काही जणांना यश आले. यावेळी शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी प ...
पन्नास टक्के जळालेली आई आणि तिला विझविण्याच्या प्रयत्नात दोन्ही हात जळालेल्या वडिलावरील उपचाराचा खर्च भागविण्यासाठी दहावर्षीय फुलचंद कचऱ्यातील प्लास्टिक वेचतो. परंतु हे पैसे कमी पडतात. औषध नसल्याने आईला होणाऱ्या वेदना त्याला पाहवत नाही. आता दोन वेळच् ...
महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीसाठी आता ५० दिवसांचाच कालावधी शिल्लक असल्याने विभागाने थकबाकी वसुलीसाठी कं बर कसली आहे. ७८३३ थकबाकीदारांना नोटीस बजावल्या आहेत. थकबाकी न भरल्यास मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू ...
जिल्हा परिषदेचे अर्थ सभापती उकेश चव्हाण यांनी गुरुवारी जि.प.चा २०१९-२० या आर्थिक वर्षाचा ३६ कोटी ५६ लाख १४ हजार ५०८ रुपयांचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत कृषी, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम विभागाला मोठी का ...