कचऱ्यापासून जैविक खात तयार करण्यासाठी नागपूर महापालिकेच्या शाळांनी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रीय हरित सेनेच्या सहकार्याने मनपाच्या सात शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे. ...
‘रणजी ट्रॉफी जितेगा कौन, फैज फझल..., फैज फझल... आणि जितेगा भाई जितेगा विदर्भ जितेगा अशा घोषणांसह पुंगी वाजवून तसेच शंखनाद करीत व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर चाहत्यांनी विदर्भ संघाला भक्कम पाठिंबा देत विजयासाठी त्यांच्यात जोश भरला. ...
शिक्षिका आणि व्यापाऱ्यातील प्रेमकहानी युरोप तसेच दुबईपर्यंत पोहचली. नागपूर अन् भारतातच नव्हे तर या दोघांनी देश-विदेशात सैरसपाटा करून मौजमजा केली. तब्बल चार वर्षे ते पती-पत्नीसारखे एकमेकांवर हक्क दाखवत सोबत राहिले. युवकाने युरोप आणि दुबई या देशात नेऊन ...
केवळ ‘तू मला आवडतेस’ हे सांगण्यासाठी प्रियकर ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर...’च्या ‘स्टाईल’मध्ये ‘लव्ह लेटर’ लिहावे व ते प्रेयसीला कुणाच्या तरी माध्यमातून द्यावे, हे चलन काळासोबत मागे पडताना दिसत आहे. आता तर ‘हायटेक’ जमान्यात थेट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत मोतीबाग येथील नॅरोगेज रेल्वे संग्रहालयाच्या नॅरोगेज रेल्वे सिस्टीमशी संबंधित मॉडेल, जुन्या काळात कार्यरत लोको, कोच, वॅगन आदीबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे हेरिटेज वॉ ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत मोतीबाग वर्कशॉपमध्ये ब्रॉडगेज कोचची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. आता येथे एसी कोचच्या दुरुस्तीची सुविधा उपलब्ध झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असून यामुळे मोतीबाग वर्कशॉपला नव संजीवनी प्राप्त होण्याची अपेक्षा ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) प्रवेशावरून सुरक्षारक्षक आणि नातेवाईक यांच्यात झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर निवासी डॉक्टर बुधवारपासून संपावर गेले. गुरुवारी हा संप कायम राहिल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली. नियोजित शस्त्रक् ...
नागपूर रेल्वेस्थानकावर आलेल्या तेलंगणा एक्स्प्रेसच्या एस ९ कोचमध्ये एका वृद्ध प्रवाशाचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. या कोचमध्ये इतर कुणीच प्रवासी नव्हते. रेल्वे डॉक्टरांनी या प्रवाशाला तपासून मृत घोषित केले. ही घटना गुरुवारी सकाळी १० वाजता घडल ...