राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सुरक्षेची जबाबदारी ‘एमएसएफ’वर (महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स) आहे. मात्र विद्यापीठात आंदोलनादरम्यान होणाऱ्या वादग्रस्त घटनांमुळे ही सुरक्षाव्यवस्था काढून घेण्याचा विद्यापीठ प्रशासनाचा मानस आहे. यासंदर्भात ...
विनातिकीट आढळलेल्या अल्पवयीन मुलीचे टीसीने अपहरण करून विनयभंग केल्याची खळबळजनक घटना नागपूर रेल्वेस्थानकावर घडली आहे. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी अज्ञात टीसीविरुद्ध गुन्हा दाखल करून हे प्रकरण नागपूर लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केले आहे. लोहमार्ग पोलिस ...
धरमपेठ येथील ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क सुरू करा. मुलांसाठी खेळण्याच्या सुविधा असाव्यात यासाठी निधीची व्यवस्था करता येईल. पण महापौर, सत्तापक्षनेते, नगरसेवक यांनी एकत्र बसून हा निर्णय घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी महापाल ...
विभागात पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी १३ हजार सिंचन विहिरी बांधण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच प्रकल्पाच्या ...
काम करताना बेजबाबदारपणाचा आरोप ठेवून लोहमार्ग पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. लोहमार्ग पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी सोमवारी हा आदेश काढला असून, आदेशानुसार दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची नोटीस बजावण्यात आली आह ...
प्रेमसंबंधानंतर लग्नाच्या आणाभाका घेऊन दोन वर्षे सोबत असलेल्या तरुणीने दुसरीकडेच लग्न जुळविल्यामुळे संतप्त झालेल्या प्रियकराने प्रेयसीच्या साक्षगंधात गोंधळ घातला. प्रेयसीसह तिच्या नातेवाईकांना मारहाण केली. पाहुण्यांसाठी तयार करण्यात आलेले जेवण फेकले ...
हृदयशस्त्रक्रियेसाठी भरती झालेल्या २२ वर्षीय तरुणाला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमधून मंजूर झालेल्या दीड लाखांचा निधी कमी पडला. नातेवाईकांनी पैसे गोळा करून संबंधित रुग्णालयाच्या नावाने ७५ हजार रुपयांचा ‘डीडी’ दिला. परंतु लाभार्थी रुग्णाकडून ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भविष्य निर्वाह निधीतील गोंधळाची गंभीर दखल घेऊन, या संदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी अॅड. अतुल पाठक यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करण ...
सलाईन हे खरे तर उपयुक्त आणि जीवदान देणारे औषध. अनेक आजारांमध्ये याचा वापर अटळ असतो. परंतु रुग्णाला सलाईन लावल्यानंतर सातत्याने त्याकडे लक्ष ठेवावे लागते. सलाईन थांबली तर नाही, संपली तर नाही, हे पाहत राहावे लागते. यावर उपाय म्हणून ‘व्हीएनआयटी सेंट्रल ...
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेद्वारे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीचे प्रशिक्षण देण्यात येते. २०१४ मध्ये शासनाने हा निर्णय घेतला होता. पण त्याची अंमलबजावणी २०१८ मध्ये झाली. विद्यापीठनिहाय २५ विद्यार्थी या प्रशिक्षणास ...