चालान कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसाला एका दुचाकीचालकाने मारहाण केली. मोहम्मद मोबीन अन्सारी (वय २९, रा. सैफीनगर, मोमिनपुरा) असे आरोपीचे नाव आहे. तो पोलिसाला मारत असल्याचे पाहून बाजूच्या वाहनचालकांनी त्याला पकडून त्याची बेदम ...
नागपूर व अमरावती विभागातील लिलावाद्वारे अथवा अन्य प्रकारे भाडेतत्त्वावर दिलेल्या नझूल जमिनींची अधिमूल्य (प्रीमियम) भरून मालकी देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे भाडेतत्त्वावर असलेल्या जमिनी आता संबंधितांच्या मालकीच्या होतील. ...
नागपूर शहरात ९० हजार बेवारस कुत्री असून, त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मोकाट कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दरवर्षी शहरातील सात ते आठ हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी मह ...
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत रिच-१ मध्ये खापरी ते सीताबर्डी, मुंजे चौकापर्यंत १३ कि.मी. आणि रिच-३ मध्ये लोकमान्यनगर ते सुभाषनगरपर्यंत फेब्रुवारीअखेर मेट्रो रेल्वेचा व्यावसायिक रन सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकार्पण कार्यक्रमासाठी य ...
कर्मचारी भविष्य निधीचे (ईपीएफ) नागपूर क्षेत्रात एकूण १५ लाखाहून अधिक भविष्य निधी (पीएफ) खाते असून, त्यातील ११७७६ खाते १२ फेब्रुवारीपर्यंत दाव्याविना (इन ऑपरेटिव्ह) आहेत, अशी माहिती नागपूर प्रादेशिक विभागाचे आयुक्त १ विकास कुमार यांनी पत्रकार परिषदेत ...
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत व्हायाडक्ट मार्गावरील खापरी मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन आणि लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन ते सुभाषनगर मेट्रो स्टेशनपर्यंत नागरिकांकरिता लवकरच १९ कि़मी.पर्यंत मेट्रो प्रवासी वाहतूक से ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नागपूर कार्यालयातील लाचखोर निरीक्षक संजय श्रीधर मिठारी तसेच शिपाई बालाजी उत्तम राठोड या दोघांना सेवेतून निलंबित करण्यात आले. ...
गोसेखुर्द धरणातील गाळ व रेती काढण्याच्या कंत्राटाला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्याला प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील व्यवस्थापक कार्यालयात पाच लाख रुपये जमा करण्याचा आदेश मंगळवारी देण्यात आला. याकरिता याचिकाकर्त ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सिहोरा, ता. तुमसर येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या व्यवस्थापनासंदर्भातील प्रकरणात शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे सचिव शेषराव खाडे यांना अवमानना नोटीस बजावली. ...