देशात सर्वत्र भयग्रस्त वातावरण असून सर्वत्र मोकाट झुंडी फिरत आहेत आणि मनामनात भीती पेरली जात आहे. सतत भय दाखविले की त्या भीतीने माणसे गोठून जातात आणि जिवंत माणसे जिवंत मढी होऊन जातात. मी शहरात राहतो आणि माझ्याजवळ जर नक्षली विचारांचं साध पत्रक सापडलं ...
बारावीची परीक्षा सुरू झाली. काही केंद्रांवर कॉपी होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. या तक्रारींची नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. नागपूर विभागीय कार्यालयाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी सर्व भरारी पथकांच्या प्रमुखांना पत्र पाठवून ...
धर्म या शब्दाने दचकायला होते. धर्म कुणालाही कळलेला नाही. हल्ली वेद आणि उपनिषदांना चांगले दिवस आले आहेत. भारतीय औदार्य कुठे गेले? आम्ही म्हणू तो धर्म, मानलं नाही तर भोसकतात, हे पाहून विशाद वाटतो. राजकीय नेते कधीच सहिष्णू नव्हते. पुस्तकांवर बंदी का घाल ...
पोलीस ठाण्यात दररोज चोरीच्या शेकडो तक्रारी दाखल होतात. परंतु गुरुवारी मानकापूरमधील भारतीयनगरातील नागरिकांनी चक्क रस्ता चोरीला गेल्याची तक्रार दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली. नागरिकांच्या तक्रारीवर नेमकी कोणती कारवाई करावी असा पोलिसांना प्रश्न पडला. प ...
वीज चोरांच्या विरोधात आक्रमक झालेल्या महावितरणकडून मागील १० महिन्यापासून आक्रमकपणे मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत ७५५७ वीज चोरांच्या विरोधात कारवाई करून त्यांंच्याकडून १६ कोटी ३३ लाख रुपयांचा दंड वीज देयकासह वसूल करण्यात आला. नागपूर, चंद्रपूर ...
मराठी नृत्य व लोकसंगीताला स्पर्श करणारा, आगळावेगळा, रसिकांसाठी रंजक ठरणारा, पोटभरून हसविणारा, मराठी बाणा जागविणारा दिलखुलास कार्यक्रम नाट्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला नागपूरकर रसिकांना चिंब करून गेला. अ.भा. मराठी नाट्य संमेलनाच्या मंचावर अशोक हांडे व ...
उद्यापासून नागपूर येथे आयोजित ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष, मराठी कवी, लेखक व नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी ‘लोकमत’शी साधलेला संवाद. ‘कविता, कादंबऱ्या, नाटकं, नृत्य कोणती पण कला असो, त्या कलेसोबत व्यक्तिस्वातंत्र्य हे जोडलेलेच असत ...