लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात एअर स्ट्राईकचा जल्लोष - Marathi News | Jallosh about Air strikes in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात एअर स्ट्राईकचा जल्लोष

भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये मंगळवारच्या पहाटे एअर स्ट्राईक करून आतंकवाद्यांचे तळ नेस्तनाबूत केले. वायुसेनेच्या कामगिरीचे नागपुरात सर्वत्र अभिनंदन होत आहे. देशभक्तीची लाट यानिमित्ताने पुन्हा बघायला मिळत आहे. भारतीय सेनेला प्रोत्साहन देण् ...

वायुसेनेच्या सर्जिकल स्ट्राईकचा नागपूर मनपात जल्लोष - Marathi News | In Nagpur NMC joyfull about air force Surgical Strike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वायुसेनेच्या सर्जिकल स्ट्राईकचा नागपूर मनपात जल्लोष

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायुसेनेने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर भागातील दशहतवाद्यांच्या ठिकाणावर बॉम्बवर्षाव करून उद्ध्वस्त केले. वायुसेनेच्या सर्जिकल स्ट्राईकचा देशभरात जल्लोष होत आहे. महा ...

प्रेमाला प्रतिसाद मिळत नसल्याने तो बनला सायको : पाच जणांवर चाकूहल्ला - Marathi News | Because love does not get a response, he became Psycho: Assault by knife on five person | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेमाला प्रतिसाद मिळत नसल्याने तो बनला सायको : पाच जणांवर चाकूहल्ला

एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद मिळत नसल्याने सायको बनलेल्या एका आरोपीने एकापाठोपाठ पाच जणांवर चाकूहल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री १० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. रितिक ऊर्फ सोमेश विलास पराते (वय १९) ...

जय जय सदगुरू गजानना! रक्षक तूची भक्तांना!! - Marathi News | Jai Jai Sadguru Gajanan! Rakshak tuchi bhaktana !! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जय जय सदगुरू गजानना! रक्षक तूची भक्तांना!!

संत श्री गजानन महाराजांचा १४१ वा प्रकटदिनोत्सव सोमवारी उपराजधानीत मोठ्या भक्तिमय वातावरणात व उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील ठिकठिकाणच्या गजानन मंदिरात सकाळपासूनच भक्तांची मांदियाळी होती. कुठे डोळ्याचे पारणे फेडणारी ‘श्रीं’ची पालखी व मिरवणुकीचा न ...

राजकीय व आर्थिक सत्तेशिवाय भाषेची जागतिक गणना अशक्य : महेश एलकुंचवार - Marathi News | Global counting of languages without political and economic power is impossible: Mahesh Elkunchwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजकीय व आर्थिक सत्तेशिवाय भाषेची जागतिक गणना अशक्य : महेश एलकुंचवार

मराठी लेखकांना नोबेल मिळावे, अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, असे सातत्याने विचारणाऱ्यांचा ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांनी सोमवारी खरपूस समाचार घेतला. जागतिक पटावरती प्रचंड राजकीय आणि आर्थिक सत्ता असेल तरच तुमच्या भाषेकडे, वाङ्मयाकडे ...

रंजनकुमार शर्मा सीआयडीचे नवे अधीक्षक - Marathi News | New Superintendent of Police of CID Ranjan Kumar Sharma | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रंजनकुमार शर्मा सीआयडीचे नवे अधीक्षक

तब्बल चार वर्षे नागपुरात विविध पदांवर काम करणारे आणि हसतमुख अधिकारी म्हणून ओळखले जाणारे रंजनकुमार शर्मा यांची पुन्हा नागपुरात बदली झाली आहे. ते आता गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. गृहमंत्रालयाने सोमवारी राज्या ...

नागपूरनजीक बुटीबोरीत युवकाची हत्या - Marathi News | The murder of youth in Butibori near Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरनजीक बुटीबोरीत युवकाची हत्या

क्षुल्लक कारणावरून युवकाची हत्या झाल्याची घटना एमआयडीसी बुटीबोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. पवन बाबूलाल चौधरी (२४) रा.सुकळी (बेलदार),असे मृत युवकाचे नाव आहे. ...

कुटूंबातील ज्येष्ठांची अवहेलना थांबवा : दत्ता मेघे - Marathi News | Stop the overriding of senior elders : Dutta Meghe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुटूंबातील ज्येष्ठांची अवहेलना थांबवा : दत्ता मेघे

कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य, आईवडील यांना योग्य तो आदर द्यायलाच हवा. त्यांची छळवणूक आणि अवहेलना होता कामा नये, याची काळजी मुलांनी घ्यायला हवी, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व माजी खासदार दत्ता मेघे यांनी केले. ज्येष्ठ नागरिक प्रतिष् ...

अन् शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले - Marathi News | And smile on the face of farmers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन् शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले

सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना जाहीर करते. त्याचा शुभारंभही होतो, परंतु योजनेचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहचायला प्रतीक्षाच करावी लागते. परंतु एखाद्या योजनेचा शुभारंभ होताच त्याच दिवशी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाल्याचे सुखद चित्र रविवारी नागपुर ...