सिकलसेल असोसिएन नागपूरतर्फे (स्कॅन) आतापर्यंत ७० हजार लोकांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. यातील ५० नवजात बालकांच्या तपासणीत नऊ बालके सिकलसेल वाहक आढळून आली आहेत. ...
भिवापूर तालुक्यात झमकोली गावात बोअरवेल पुनरुज्जीवनाचा प्रयोग यशस्वी केला आहे. बंद पडलेले बोअरवेल पुन्हा रिचार्ज करून गावकऱ्यांना २४ तास पाणीपुरवठ्याची सोय करून दिली आहे. ...
संशोधकांनी चौकटीबाहेर जाऊन विचार करावा, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. महापौर ‘इनोव्हेशन अवॉर्डस्’चे रविवारी वितरण झाले. यावेळी ते बोलत होते. ...
नागपूर जिल्ह्याला शनिवारी मध्यरात्री वादळाचा पुन्हा तडाखा बसला. यात रामटेक तालुक्यातील शिवनी (भोंडकी) शिवारात गारपीट झाली तर मौदा तालुक्यात कोदामेंढी येथे घराची पडझड झाल्याची माहिती आहे. ...
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ मार्चला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याची घोषणा सोमवारी, ४ मार्चला होण्याची शक्यता आहे. ...
नागरिकांना सुविधा उपलब्ध होण्यासोबतच महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी शहराच्या विविध भागात महावितरण व एसएनडीएलच्या बिल भरण्याच्या केंद्रावर मालमत्ता कर व पाणी बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला मोठा धक्का बसला आहे. परीक्षा विभागातील गोपनीय विभागातील आर्थिक गोलमाल समोर आला आहे. ...