लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूर विमानतळावर पार्किंगचे अवाढव्य शुल्क - Marathi News | Immense fees for parking at Nagpur airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विमानतळावर पार्किंगचे अवाढव्य शुल्क

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना टर्मिनल परिसरात सोडण्यासाठी आणि पिकअप करण्यासाठी वाहनचालकाकडून पहिले पाच मिनिटे कुठलेही शुल्क आकारण्यात येत नसले तरीही इतर सेवांसाठी शुल्क मोजावे लागते. पूर्वीच पार्किंगच्या असलेल्या अवाढव्य शु ...

सतीश गोगुलवार, शुभदा देशमुख यांना राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार - Marathi News | Satish Gogulwar, Shubhada Deshmukh for National Social Work Award | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सतीश गोगुलवार, शुभदा देशमुख यांना राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार

‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या चळवळीच्या माध्यमातून गेल्या साडेतीन दशकापासून गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या आरोग्याकरिता कार्य करीत असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतीश गोगुलवार आणि शुभदा देशमुख यांना यंदाचा डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक ...

‘नीट’मध्ये करण अग्रवाल ‘टॉप’ : यंदा ‘बंपर’ निकाल - Marathi News | Karan Agarwal 'Top' in 'NEET': This year the 'Bumper' result | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘नीट’मध्ये करण अग्रवाल ‘टॉप’ : यंदा ‘बंपर’ निकाल

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी ‘एनटीए’तर्फे घेण्यात आलेल्या ‘नीट’चा(नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट) निकाल बुधवारी जाहीर झाला. महाविद्यालयांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार निकालांमध्ये यंदा सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी करण अग्रवा ...

सहा दिवसात २४ टिप्पर पकडले : रेती माफियांमध्ये खळबळ - Marathi News | 24 tippers seized in six days: Sensation in Sand Mafia | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सहा दिवसात २४ टिप्पर पकडले : रेती माफियांमध्ये खळबळ

रेती माफियाविरुद्ध चालविण्यात आलेल्या विशेष अभियानांतर्गत वाहतूक पोलिसांनी कळमन्यातील चिखली चौकात पाच वाहनांना पकडले. पोलिसांनी वाहन व रेतीसह ७६ लाखाचा माल जप्त केला. वाहतूक पोलिसांनी रेती माफियाविरुद्ध सुरू केलेल्या या मोहिमेंतर्गत गेल्या ६ दिवसात २ ...

वर्षा किडे कुळकर्णी यांना साहित्य पुरस्कार जाहीर - Marathi News | Sahitya Award declared to Varsha Kide Kulkarni | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्षा किडे कुळकर्णी यांना साहित्य पुरस्कार जाहीर

वाङ्मय चर्चा मंडळ, बेळगाव तर्फे २०१८ चे साहित्य पुरस्कार नुकतेच घोषित करण्यात आले असून नागपूरच्या साहित्यिक वर्षा किडे कुळकर्णी यांच्या ‘झिरो मॅरेज' या कथासंग्रहास ‘वि. ना. मिसाळ’ पुरस्कार घोषित झाला. पुरस्कार वितरण ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे य ...

कहीं दूर जब दिन ढल जाये... - Marathi News | Somewhere far away when the day falls ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कहीं दूर जब दिन ढल जाये...

स्वत:च्या आयुष्याशी बोलताना, काहीतरी गुणगुणताना सुवर्ण काळातील संवेदनशील गाणी सहजच ओठांवर येतात. ‘काहीं दूर जब दिन ढल जाये..., कईं बार युंही देखा है..., जब कोई बात बिगड जाये...’ अशी काही मर्मस्पर्शी गीते आयुष्याचा अर्थ उलगडणारी वाटतात. अशी भावस्पर्शी ...

नागपुरात चोवीस तासात एसटी कंडक्टरसह १२ जणांचा मृत्यू - Marathi News | Twenty-five hours in Nagpur, 12 people die with ST conductor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात चोवीस तासात एसटी कंडक्टरसह १२ जणांचा मृत्यू

उष्माघातामुळे एसटी कंडक्टरसह १२ जणांचा मृत्यू झाला. २४ तासाच्या आत १२ लोकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दर दोन तासानंतर एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे. वाढत्या तापमानामुळेच हे घडत असल्याचे मानले जात आहे. ...

नागपूर @ ४७.२ : नवतपा संपल्यानंतही तापमान कायम - Marathi News | Nagpur @ 47.2: After the end of Nawatapa, temperature remained constant | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर @ ४७.२ : नवतपा संपल्यानंतही तापमान कायम

नवतपा संपल्यानंतरही नागपुरात तापमान कमी झाले नाही. गेल्या चार दिवसात शहरात दुसऱ्यांदा पारा ४७ डिग्रीवर गेला आहे. शरीराला झोंबणारे ऊन, अशात ढगाळलेल्या वातावरणामुळे उम्मस आणखी वाढली आहे. बुधवारी नागपूरचे तापमान ४७.२ डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले. तर ...

महापालिकेवर १० हजार रुपये दावा खर्च बसविण्याची तंबी - Marathi News | Warned for impose cost of Rs 10,000 on the municipal corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापालिकेवर १० हजार रुपये दावा खर्च बसविण्याची तंबी

शाळांच्या मैदानांसंदर्भातील प्रकरणात येत्या १७ जूनपर्यंत अहवाल सादर करण्यात अपयश आल्यास १० हजार रुपये दावा खर्च बसविण्यात येईल अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महापालिकेला दिली. ...