नागपूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदानाच्या अगोदरचा शेवटचा रविवार हा प्रचाराच्या दृष्टीने ‘सुपर संडे’ ठरणार आहे. सर्वच पक्षांकडून विविध माध्यमांतून मतदारांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचण्याचा प्रयत्न होणार आहे. शिव ...
नागपूर लोकसभा मतदार संघ हा सध्या संवेदनशील म्हणून गणल्या जात असल्याने, मतदारसंघात जबाबदारीने व पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रि या पार पाडणे आवश्यक आहे. यासाठी निवडणूक आयोगाने काय उपाययोजना केल्या आहेत, अशी विचारणा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शनिव ...
कर्तव्यावरून घरी परत जात असताना भरधाव वाहन चालकाने धडक दिल्याने एका तरुण पोलीस शिपायाचा करुण अंत झाला. विशाल वसंतराव मानकर (वय ३२) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी छापेमारी करून हातभट्टीची ३,२४३ लिटर दारू जप्त केली. २२२ गुन्हे दाखल करून १७१ आरोपींना अटक केली, अशी माहिती या विभागातर्फे द्वितीय निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी आज ...
काँग्रेस आणि भाजप हे दोघेही सारखेच आहेत. त्यांच्यासोबत जाऊन आंबेडकरी समाजाचे भले होणार नाही. त्यामुळे काँग्रेस-भाजपमागे समाजाने फरफटत न जाता स्वत:ची स्वतंत्र ताकद दाखविण्याची गरज आहे, असा सूर संविधान चौकात आयोजित चर्चासत्रात निघाला. ...
हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा शनिवारी उपराजधानीत उत्साहात साजरा झाला. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला-पुरुषांनी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाचे अभीष्टचिंतनही केले. शहरातील विविध संघटनां ...
साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये प्रचंड उत्साह होता. ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी सर्वच वस्तूंच्या शोरूम पारंपरिक पद्धतीने सजल्या होत्या. ग्राहकांनी सर्व वस्तूंची मोठ्या प्रमा ...
इंटेलिजन्स सुरक्षा फोर्सच्या नावाने बनावट वेबसाईट तयार करून त्या माध्यमातून नोकरीच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक करण्याचा डाव एका टोळीने रचला. वेळीच हा प्रकार उजेडात आल्याने शेकडो बेरोजगारांची फसवणूक करण्याचा संबंधित आरोपींचा डाव उधळला गेला. या खळब ...
वर्ष २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत यावर्षीच्या निवडणुकीत प्रचारासाठी सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांचे हेलिकॉप्टर वापरण्याचे प्रमाणात वाढले असून, एका दिवसाचे भाडे दोन ते अडीच लाख रुपये असतानाही १० दिवसांत ४९ हेलिकॉप्टर उतरल्याची माहिती मिहान इंडिया ल ...
जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेशपूर्व परीक्षा शनिवारी (दि. ६) घेण्यात आली. या परीक्षेसाठी देवलापार व रामटेक अशी दोन परीक्षा केंद्र देण्यात आले होते. मात्र, देवलापार परिसरातील काही विद्यार्थ्यांना रामटेक आणि रामटेक परिसरातील विद्यार्थ्यांना देवलापार येथ ...