लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात पोलीस लावणार गुंडांचे होर्डिंग - Marathi News | Hoardings of goons will display by Nagpur police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पोलीस लावणार गुंडांचे होर्डिंग

नेत्यांसोबत स्वत:चे फोटो काढून त्याचे होर्डिंग बनवायचे आणि स्वत:चा पोलिसांच्या कारवाईपासून बचाव करायचा, असा अनेक गुन्हेगारांचा फंडा आहे. मात्र, हाच फंडा वापरून पोलिसांनी शहरातील कुख्यात गुन्हेगारांना तोंड लपविण्यासाठी बाध्य करण्याची व्यूहरचना आखली आह ...

नागपुरातील मोक्षधाम घाटाच्या वाहन पार्किंगमध्ये व्यावसायिक वाहने - Marathi News | Commercial vehicles parking in Mokshadham Ghat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील मोक्षधाम घाटाच्या वाहन पार्किंगमध्ये व्यावसायिक वाहने

मोक्षधाम घाटाच्या पार्किंगमध्ये व्यावसायिक वाहने लागत असल्याने, अंत्ययात्रेत येणाऱ्यांची वाहने पार्क करण्यासाठी जागाच राहत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहे. घाटावरील मनपाच्या कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार होत असल्याचे बोलले जात आहे. ...

नागपुरातील कॉंग्रेसच्या संकल्प मेळाव्यात खदखदच - Marathi News | Tense in Congress Resolution conclave at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील कॉंग्रेसच्या संकल्प मेळाव्यात खदखदच

लोकसभा निवडणुकांच्या अपयशातून कार्यकर्ते बाहेर पडावे व विधानसभेच्या निवडणुकांसाठी नव्याने सुरुवात व्हावी यासाठी नागपूर शहर कॉंग्रेस कमिटीतर्फे संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मेळाव्यात नवीन दमाने लढण्यासाठी संकल्पाऐवजी कार्यकर्ते व ...

नागपूर विद्यापीठ : ऑगस्टमध्ये होणार विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका - Marathi News | Nagpur University: Student council elections will be held in August | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ : ऑगस्टमध्ये होणार विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात २५ वर्षांनंतर विद्यार्थी परिषदेच्या खुल्या निवडणुका होणार आहेत. विद्यापीठाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सर्वात अगोदर महाविद्यालय व विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होतील. ...

मेयो : एमआरआय मिळाले मनुष्यबळ कधी? - Marathi News | Mayo:MRI got When did manpower? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयो : एमआरआय मिळाले मनुष्यबळ कधी?

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) बहुप्रतिक्षित ‘एमआरआय’ यंत्र अखेर गेल्या महिन्यात दाखल झाले. या यंत्रासोबतच लवकरच ‘सिटीस्कॅन’ व ‘डी.एस.ए.’ यंत्र उपलब्ध होणार आहे. या यंत्रावरील तपासणीचा अहवाल तयार करण्यापासून ते यंत्र चा ...

वाढलेल्या वीज बिलामुळे नागरिकांना शॉक - Marathi News | Shock to the people due to the increased electricity bill | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाढलेल्या वीज बिलामुळे नागरिकांना शॉक

जून महिन्याचे विजेचे बिल येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, बिलाची भरमसाट रक्कम पाहून नागरिकांना शॉक लागण्याची वेळ आली आहे. मे महिन्याच्या तुलनेत जूनच्या बिलात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे ग्राहक आपल्या तक्रारी घेऊन महावितरणच्या कार्यालयात ...

नागपूर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा घंटानाद - Marathi News | Nagpur Zilla Parishad employees staged agitation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा घंटानाद

नवीन पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना सुरू करावी, सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करुन ग्रेड पे मध्ये सुधारणा करावी, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन ४३४० शाखा नागपूरतर्फे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारत ...

हायकोर्ट : आरोपीची जन्मठेप कायम - Marathi News | High Court: The life imprisonment of the accused continues | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : आरोपीची जन्मठेप कायम

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खून प्रकरणातील आरोपीची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व पुष्पा गणेडीवाला यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. ...

नागपूरच्या आपली बसमधील कारनामा : निलंबित कंडक्टर देतोय तिकीट - Marathi News | Incident in Apali bus at Nagpur: Ticket to be given by suspended conductor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या आपली बसमधील कारनामा : निलंबित कंडक्टर देतोय तिकीट

कंडक्टरची कमतरता असल्यामुळे बऱ्याचवेळा आपली बसची चाके थांबली. मात्र, सोमवारी एक अशी घटना समोर आली की एका बसमध्ये दोन कंडक्टर तिकीट देताना आढळले. तपासणीत लक्षात आले की संबंधित दुसरा कंडक्टर निलंबित आहे. असे असतानाही तो प्रवाशांना तिकीट देत होता. एवढेच ...