चोर-भामट्यांनी सर्वसामान्य नागरिक खासकरून महिलांना लुटण्याची खास पद्धत अवलंबिली आहे. काही क्षणासाठी गुंगी आणणारा स्प्रे चेहऱ्यावर मारून ते महिलांचे दागिने, पर्स किंवा पर्समधील दागिने लुटून नेत आहेत. ...
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने इंधनाच्या दरांमध्ये दरदिवशी वाढ होत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कर कपातीची सर्वसामान्यांना अपेक्षा होती. पण पेट्रोल आणि डिझेलवर करवाढ केल्यामुळे आणि राज्याच्या व्हॅट आकारणीसह नागपुरात पेट्रोलच ...
भाजपमध्ये ना गटबाजी आहे ना मनभेद किंवा आपापसातील भांडणंसुद्धा नाहीत, त्यामुळेच भाजपचा जनाधार वाढत आहे, असे स्पष्ट मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले. नेत्यांनी कर्यकर्त्यांचा सन्मान करवा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. लोकसभा निव ...
संस्कृत ही देवभाषा आहे, महान अशा वेदपुराणांची प्राचीन भाषा आहे, असे आपण अभिमानाने सांगतो. पण शिकणे व शिकविण्यापुरते सोडले तर या भाषेत संवाद साधणारे शोधूनही सापडणार नाही. म्हणून ती संवादाची भाषा नाही, असे बोलले जाते. पण संस्कृत सुद्धा संवादाची भाषा हो ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासन व महाविद्यालयांसाठी विद्यार्थी संघाच्या निवडणुका घेणे अवघड जाणार आहे. शनिवारी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत अ.भा. विद्यार्थी परिषदेला स ...
‘ब्रेन स्ट्रोक’मुळे कोमात जाऊन पुढे ‘ब्रेन डेड’ झालेल्या ३८ वर्षीय मुलाच्या अवयवदानासाठी त्याची आई, पत्नी आणि बहिणीने पुढाकार घेतला. असह्य दु:खात असताना स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने चौघांना जीवनदान मिळाले. ...
गेल्या विधानसभेत नागपूर शहराच्या सहाही विधानसभेत काँग्रेसचा झालेला दारुण पराभव, महापालिकेच्या निवडणुकीत झालेले पानिपत व नुकतेच लोकसभेच्या निवडणुकीत आलेल्या अपयशानंतरही काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये विधानसभा निवडणूक लढण्यासाठी उत्साह दिसून येत आहे ...
दिल्लीच्या डॉ. आंबेडकर फाऊंडेशनच्या धर्तीवर महाराष्ट्रातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. आंबेडकरी चळवळीचे केंद्र व जगाला समतेचा संदेश देणारी ऊर्जाभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली दीक्षाभूमी असलेल्या नागपुरात या प्रतिष्ठानचे ...