विविध अभ्यासक्रमांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सद्यस्थितीत ‘बीएड’, ‘एमएड’ तीन वर्षीय ‘इंटिग्रेटेड’ अभ्यासक्रमासाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या प्रवेशपरीक्षेचे विदर्भातील एकाही जिल्ह्यात ...
चार महिन्यांपूर्वी सहा वर्षीय मुलीने गिळलेली पीन बाहेर काढण्यासाठी गरीब आई-वडिलांनी चार-पाच डॉक्टरांना दाखविले. पैसा गेला, परंतु पीन पोटातच होती. असह्य वेदनेने मुलगी तडफडत होती. अखेर तिला मंगळवारी नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्ट् ...
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील इन्फन्ट जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूलमधील आदिवासी अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाची चौकशी व आवश्यक कारवाई करण्याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी चार सदस्यीय समिती स्थापन केली. ...
उमरेड-नागपूर महामार्गावर गुरुवारी सकाळी ११.३० च्या सुमारास चारचाकी वाहनाने एक नव्हे तर तीन दुचाकी वाहनांना जोरदार धडक मारली. यामध्ये सात जण जखमी झाल्याची माहिती आहे. ...
पेट्रोल पंपावर ५०, १००, ५०० रुपयांचे पेट्रोल आणि डिझेल खरेदी करीत असाल तर तुम्हाला भविष्यात असे करता येणार नाही. तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल लिटर मापातच खरेदी करावे लागेल. ...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाद्वारे प्रदान पीएच.डी पदवीला मान्यता नाकारण्यावर दाखल करण्यात आलेले प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालय व विद्यापीठ अनुदान आयोग यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध आढळून आल्यास दोन लाख किंवा त्यापेक्षा जास्त दावाखर्च ...
मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून गरजूंना मदत करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. २०१६ पासून तीन वर्षांत मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून वैद्यकीय कारणांसाठी थोडीथोडकी नव्हे तर ४८९ कोटींहून अधिक रकमेची मदत करण्यात आली. विशेषत: दरवर्षी य ...