पोलिसांकडून वारंवार कारवाई करूनही बिनबोभाट सुरू असलेले एक हुक्क्याचा ‘ठिकाणा’ पोलिसांनी उद्ध्वस्त केला. तेथून हुक्का पॉट, सुगंधित तंबाखू आणि हुक्क्याचे साहित्य जप्त करून १० जणांना ताब्यात घेतले. ...
संपत्तीच्या वादातून आपल्या आईवर चाकूने वार करून तिचा खून करणाऱ्या मुलाला चंद्रपूर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. ही शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली. ...
पावसाळा म्हणजे वीज कर्मचाऱ्यांसाठी एखाद्या महायुद्धापेक्षा कमी नाही, वीजक्षेत्रात रिटेकला संधी नाही, एक चूक ही त्यांच्या आयुष्यातील अखेरची चूक ठरून त्यात त्यांना प्राण गमवावा किंवा कायमस्वरूपी अपंगत्वही येऊ शकते. ...
१० व ११ ऑगस्ट रोजी नागपुरातील कविकुलगुरु कालिदास ऑडिटोरियम, पर्सिस्टंट सिस्टीम, आय.टी. पार्क येथे चित्रपती व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांचा महोत्सव ‘बापू का बायोस्कोप‘आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजक डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी गुरुवारी पत्रकार ...
गुरुवारी विदर्भातदेखील सर्वदूर पाऊस आला. दिवसभर संततधार सुरू असल्याने काही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: गोंदिया, गडचिरोली येथे पावसाचा जोर जास्त दिसून आला. गोंदिया जिल्ह्यात दोघांचा बुडून मृत्यू झाला. ...
तेल कंपन्यांनी गुरुवारही इंधन दरात कपात केली. २३ जुलैच्या पेट्रोलच्या प्रति लिटर ७९.५७ रुपये दरानुसार ७ ऑगस्टपर्यंत १.२२ रुपयांची कपात झाली आहे तर डिझेल ४३ पैशांनी कमी झाले. ...
वृद्ध सासूचा अपमान करून तिला नेहमी मारहाण करणाऱ्या तसेच सासूला आत्महत्येस प्रवृत्त करणा-या सुनेच्या विरोधात अखेर हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...
नागपूर शहर पोलिसांनी १० ऑगस्टला सायंकाळी मानकापूरच्या इनडोअर स्टेडिअममध्ये सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कड हिच्या लाईव्ह इन कॉन्सर्ट चे आयोजन केले आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ...