पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांना मराठा आरक्षण लागू करण्याबाबत राज्य शासनाने जारी केलेल्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल ...
स्थानिक मंदिर टी पॉईंटकडून वीज केंद्राच्या दिशेने कोळसा घेऊन जाणारा अनियंत्रित ट्रक सर्व्हिस रोडच्या कठड्याला धडकला आणि उलटला. त्या ट्रकखाली दबल्याने फेरीवाल्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महादुला येथे सोमवारी स ...
अविवाहित तरुणाने घराशेजारी राहणाऱ्या विवाहितेला लग्न करण्याची बतावणी करून तिच्याशी आधी प्रेम आणि नंतर शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यातच गाव सोडून बाहेर एकत्र राहण्याचे नाटकही केले. मात्र, त्यांच्या संबंधात दुरावा निर्माण झाला आणि त्याने तिला गावाला प ...
शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देऊन उत्पन्न वाढीला प्रोत्साहन देत असतानाच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणे, खते तसेच पीक कर्ज वेळेवर उपलब्ध तसेच फळबाग लागवडीला विशेष प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. खरीप नियोजनाबाबत प्रत्येक गावात विशे ...
कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी जर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली तर ती स्विकारण्याची माझी तयारी आहे, असे वक्तव्य कॉंग्रेस नेते व नागपूर लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार नाना पटोले यांनी केले आहे. या वक्तव्यातून ते प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याच ...
लोकसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर नितीन गडकरी यांचे चाहते त्यांना अभिनंदन करण्याच्या प्रतीक्षेत होते. आज त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या अभिष्टचिंतनाची संधी त्यांना मिळाली. ...
अशा सर्व क्षेत्रातील नामवंतांच्या मनात बाबा आमटे व आनंदवनच्या सेवेविषयी प्रचंड आदर आहे. बाबांनी आमच्यासाठी काही केले नाही, पण हा सेवेचा वारसा हीच आमच्या आयुष्याची श्रीमंती आहे, अशी भावना डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केली. ...
तातडीने रक्त हवंय...तर ‘१०४ या टोल फ्री’ क्रमांकावर फोन करा, अन वाजवी दरात रक्त मिळवा...अशा घोषणा करीत २०१४ मध्ये महत्त्वाकांक्षी योजना सुरू झाली. परंतु पाच वर्षांचा कालावधी होऊनही दिवसाकाठी दोन किंवा तीन रक्त पिशव्यांसमोर ही योजना गेली नाही. ...
पाणी टंचाईच्या झळा ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसायला सुरुवात झाली आहे़ तसतशी विंधन विहीर व विहिरी अधिग्रहणाचे प्रस्तावांचा ढीग जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात लागायला सुरुवात झाली़ . ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या पैशांची खुली लूट सुरू आहे. गलेलठ्ठ पगार असलेल्या अधिकाऱ्यांना वाहन भत्त्याशिवाय मोबाईल व इंटरनेटसाठीदेखील भत्ता हवा आहे. ...