पार्टी करण्याच्या बहाण्याने कुख्यात गुंड कार्तिक शिवरामकृष्ण तेवर याला शहराबाहेर एका फार्महाऊसवर नेऊन सहा जणांनी चाकू तसेच बीअरच्या बॉटल्सनी हल्ला चढवून त्याची हत्या केली. तर, त्याला वाचविण्यासाठी धावलेल्या सूरज रामदास नायडू (१९, रा. नागपूर) यालाही ग ...
पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या १२८४ गावांसाठी पाणीटंंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून, या आराखड्यात सुचविण्यात आलेल्या २,३३८ उपाययोजनांपैकी नवीन विंधन, नळ योजनांची दुरुस्ती, विहीर खोलीकरण, गाळ काढणे सर्व उपाययोजनांची कामे ३० जूनपूर्वी पूर्ण ...
सूरत येथील ‘कोचिंग क्लासेस’मध्ये लागलेल्या आगीच्या घटनेची गंभीर दखल घेऊन मनपाच्या अग्निशमन विभागाने आता आपले नियम अधिक कडक करण्याची तयारी सुरू केली आहे. वारंवार नोटीस दिल्यानंतरही ज्या कोचिंग क्लासेसवाल्यांनी आगीपासून संरक्षणाचे उपाय केलेले नाहीत, त् ...
काटोल तालुक्यातील येनवा येथील मे. साई युथ अॅग्रो प्रॉडक्टस् प्रा. लि. या कंपनीने नागपूर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे चुकारे पचविल्याचे प्रकरण पुढे आले आहे. याप्रकरणी कंपनीचे संचालक राजेश लाखेकर व राहुल साठोने यांच्यावर फसव ...
वेस्टर्न कोल फील्डस्कडे खाणींमध्ये बांधकामासाठी लागणाऱ्या रेतीचे साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. खाणीमधील ही रेती शासकीय संस्थांना वेकोलि देण्यास तयार असून, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासकीय संस्थांशी वेकोलिने सामंजस्य करार करून रेती पुरवठ ...
राज्यातील महानिर्मितीच्या खापरखेडा, कोराडी, नाशिक, भुसावळ, चंद्रपूर, पारस आणि परळी वीजनिर्मिती केंद्रात पुरेसा कोळसा साठा उपलब्ध असून वेस्टर्न कोल फिल्डस (वेकोलि) महानिर्मितीला आवश्यक तेवढा कोळसा पुरविण्यास तयार असल्याची कबुली वेकोलिचे अध्यक्ष आणि व् ...
रविवारनंतर सोमवारीदेखील नागपूरकरांना प्रखर उष्णतेचा सामना करावा लागला. सोमवारी शहरात कमाल ४६.७ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. विदर्भातील हे सर्वाधिक तापमान ठरले. शिवाय या मोसमातील नागपुरातील हा सर्वाधिक उष्ण दिवसदेखील ठरला. नवतपा सुरू झाल् ...
शहराचे तापमान ४६ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने उष्माघाताच्या रुग्णांत वाढ झाली आहे. आतापर्यंत ४१० रुग्णांची नोंद झाली असून गेल्या आठवड्याभरात यात ८० वर रुग्णांची भर पडल्याची माहिती आहे. उष्माघातासोबतच गॅस्ट्रोच्या रुग्णांचीही संख्या वाढली आहे. ३८० वर र ...
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत वारंवार अडथळे आणण्याचे प्रयत्न आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले काँग्रेसचे नागपूरचे लोकसभा उमेदवार नाना पटोले तसेच अभिजित वंजारी आणि काँग्रेसच्या १० ते १५ कार्यकर्त्यांविरुद् ...
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोन दलालांना रेल्वे सुरक्षा दलाने सोमवारी रंगेहात अटक केली. त्यांच्याकडून ७०२० रुपये किमतीच्या दोन आरक्षणाच्या तिकिटांसह २८७४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...