बेंगळुरू येथे काही तासांसाठी धावपट्टी बंद करण्यात आल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी ६ वाजता बेंगळुरूला जाणाऱ्या गो एअरच्या जी-८ ८११ विमानाने आठ तास उशिरा अर्थात दुपारी १.४५ वाजता उड्डाण भरले. ...
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या(पीजी) जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षक-विद्यार्थ्यांच्या प्रमाणाच्या नवीन निकषानुसार राज्यात पीजीच्या साधारण ८०० जागा प्रस्तावित आहेत. यातील २०० ज ...
गेल्या काही वर्षांपासून मंडळाचे कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असून यामध्ये मंडळाला चांगलेच यश मिळत आहे. यंदा नागपूर विभागामध्ये कॉपीची ७३ प्र्रकरणे आढळली असून यामध्ये ७१ विद्यार्थी दोषी आढळले आहेत. मागील वर्षी ९४ विद्यार्थी दोषी आढळले होते व यंदा क ...
बारावीच्या निकालात यंदा प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा आकडा घटला आहे. विभागीय मंडळाच्या आकडेवारीनुसार यंदा नागपूर विभागात ६ हजार ९०१ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत प्रावी ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल ५.०६ टक्क्यांनी घटला असून राज्यातील स्थानदेखील घसरले आहे. यंदा विभागाची आठव्या स्थानावरू ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल ५.०६ टक्क्यांनी घटला असून राज्यातील स्थानदेखील घसरले आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या उत्पन्नाला ब्रेक लागला होता. त्यामुळे जि.प.च्या तिजोरीत ठणठणाट आहे. जिल्हा परिषदेच्या स्वत:च्या मालकीच्या असलेल्या सेसफंडात आजच्या घडीला एक रुपयाही शिल्लक नसल्याची धक्कादायक माहिती वित्त सम ...
‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे’चे (एम्स) एमबीबीएसचे ५० विद्यार्थी दुसऱ्या वर्षात प्रवेश घेणार आहेत, तर पुढील शैक्षणिक वर्षात एमबीबीएसच्या १०० जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे २५ शिक्षकांची रिक्त पदे भरण्याला घेऊन आडवी आलेली आचा ...
पाचपावलीतील खंतेनगरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर छापा मारून पाचपावली पोलिसांनी तेथून आठ गुरांची मुक्तता केली. त्याचप्रमाणे १० टन मांस जप्त केले. ...