देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या प्रेरणेने झपाटून गेलेले सावरकर, ज्वलंत देशभक्ती आणि क्रांतिकारी विचारांना जन्म देणारे सावरकर, त्यांना झालेली जन्मठेपेची शिक्षा आणि तुरुंगामधून झालेली सुटका, असे धगधगते व्यक्तिमत्व विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवन ...
चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरलेल्या एका २६ वर्षीय चोरट्याची ८० वर्षीय आजीने चांगलीच जिरवली. त्याची गचांडी धरून आरडाओरड करीत कुटुंबीयांना तसेच शेजाऱ्यांना जागे केले. ...
जिद्द असली की कोणताही अडथळा, कोणतीही कमतरता तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. जन्मापासून ८५ टक्के दिव्यांग असलेल्या जान्हवीने हे दाखवून दिले. ...
अपंगत्वाचा बाऊ न करता, त्याच्यावर मात करून सतीश उके या विद्यार्थ्याने बारावीच्या परीक्षेत कला शाखेत ७८ टक्के गुण मिळवीत दिव्यांगांच्या श्रेणीत अव्वल आला आहे. ...
अभ्यासात हुशार आणि खेळातही ‘ग्रॅन्डमास्टर’. बुद्धिबळाच्या पटावर तर तो स्वत:च ‘वजीर’ बनून उतरायचा. मात्र ‘कूलर’च्या माध्यमातून त्याचा काळ आल अन् आयुष्याच्या डावात नियतीने त्याचा घात केला. ...
ईद साजरी करण्यासाठी आपल्या गावाला जातो, असे सांगून मजुरीचे पैसे मागितले म्हणून तीन तरुणांचे सहा आरोपींनी अपहरण केले. त्यांना गोदामात डांबून बेदम मारहाण केली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली. ...
एका भीषण अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने सहा महिने कोमात घालविले. त्यातून बाहेर निघल्यानंतरही मृत्यूशी संघर्ष सुरूच होता. शरीराचा उजवा भाग अर्धांगवायूने निरुपयोगी झाला आणि बोलणेही अशक्य झाले. पुढचे काही महिने या अवस्थेशी सामना करीत तिने सायन्स सोड ...
कुठलीही अतिवृष्टी आली तरी शहरात पाणी साचायला नको. यासाठी शहरातील चेंबर, नाल्या, पावसाळी नाल्या आणि नद्या स्वच्छतेचे कार्य युद्धपातळीवर होणे गरजेचे आहे. आवश्यक तेथे जेसीबी, पोकलेन वाढवा आणि १० जूनपूर्वी नदी, नाले स्वच्छतेचे कार्य पूर्ण करा, असे निर्दे ...