पाण्याच्या बाबतीत विदर्भ तसा नशीबवान समजला जातो. परंतु यंदा विदर्भातील परिस्थितीसुद्धा चांगली नाही. आजच्या तारखेला पूर्व विदर्भातील १८ मोठ्या प्रकल्पांपैकी गोसेखुर्द टप्पा २, नांद वणा, दिना, पोथरा, पुजारी टोला बावनथडी आणि तोतलाडोह यासाारखे सात मोठे प ...
राज्यातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील स्थानिक युवतींनी.. या वेगळ्या वाटेवरून जाताना त्यांनी स्वावलंबनाचा मार्ग तर चोखाळला आहेच परंतु निसर्ग रक्षणाच्या कामात योगदान ही दिले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या शपथग्रहण समारंभात विदेशी पाहुण्यांसह हजारोंच्या संख्येत मान्यवर येणार आहेत. त्याचा परिणाम नागपुरातून दिल्ली जाणाºया विमानांच्या उड्डाणांवर होण्याची शक्यता आहे. ...
यंदा २५० च्या वर वाघांची संख्या पोहोचली आहे. हे मोठे वाघ असून ज्यांची मोजणी होत नाही, असे लहान वाघही १०२ वर पोहोचले आहे, अशी माहिती राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. ...
हजारो वर्षांच्या अन्यायासाठी स्त्रियांची माफी मागावी लागेल, कारण स्त्रीला कमी लेखणारा समाज सुसंस्कृत नसतो, असे मनोगत लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले. ...
इंडोनिशियातून अवैधपणे सुपारीची तस्करी करणाऱ्या नागपुरातील मनोज कोठारी नामक व्यापाऱ्यावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) कारवाई करीत जवळपास २० कोटी रुपयांचे १० सुपारीचे ट्रक ताब्यात घेतले. ...
अवघ्या काही मार्क्सनी ९० टक्के किंवा ९५ टक्के हुकले, आता संपलं सगळं... असं म्हणून निराशेच्या गर्तेत जाणारी हुशार मुलं आणि ती निराशा पेलता न आल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करणारी मुलं बारावीच्या परीक्षेनंतर अधिक ठळकपणे दिसू लागतात. ...