देशातील रोजगार वाढावा व बेरोजगारीची समस्या सुटावी या हेतूनेच पंतप्रधानांनी आपल्यावर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपविली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. ...
भारताच्या नव्या अर्थमंत्री म्हणून श्रीमती निर्मला सीतारामन यांची नियुक्ती झाली आहे. १९६९-१९७० साली श्रीमती इंदिरा गांधी यांच्यानंतर आता ४९ वर्षांनी देशाला पुन्हा एकदा महिला वित्तमंत्री आणि त्याही अर्थशास्त्रात एम.ए. झालेल्या मिळाल्या आहेत. ...
देशाचे केंद्रीय सडक, परिवहन, राजमार्ग व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांचे शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास नागपूर विमानतळावर शेकडो कार्यकर्ते व नागरिकांनी भव्य स्वागत केले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी अन्य देशातून आणि देशाच्या विभिन्न शहरातून येणारी विभिन्न एअरलाईन्सची विमाने १५ मिनिटे तर दीड तासांपर्यंत उशिरा पोहोचली. ...
जगनाडे चौक येथील कुख्यात गुन्हेगार आशुतोष ऊर्फ आशु अवस्थी याला त्याच्या एका साथीदारासह पिस्तुल राऊंड व चाकूसारख्या प्राणघातक शस्त्रासह पोलिसांनी गुरुवारी अटक केली. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ४ च्या पोलीस पथकाने ही कामगिरी केली. ...
दुसऱ्या पत्नीच्या गरजा भागवण्यासाठी एका व्यक्तीने चोरीचा मार्ग अवलंबिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नीलेश सुधाकर पुरुषोत्तमवार (२९) रा. बल्लारपूर चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. घरफोडीच्या प्रकरणात जरीपटका पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याने चोरीची कब ...
सलग दुसऱ्यांचा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणारे नितीन गडकरी यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयासोबतच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारीदेखील देण्यात आली आहे. आजवर काहिसे दुर्लक्षित राहिलेल्या या खात्याच्या माध्यमातून गडकरी देशातील उद्योग ...
वयाची पन्नाशी उलटून गेली आणि पोटाची खळगी भरण्याशिवाय आपण आयुष्यात काहीच केले नाही, अशी प्रचिती त्यांना एक दिवस झाली. कुणाला तरी काही देऊन जायचे म्हणून एक दिवस निश्चय केला, स्वत:ची सायकल उचलली आणि ते भारतभ्रमणाला निघाले. लोकांना सर्वधर्मसमभावचा संदेश ...
शहराचे तापमान ४६ अंशावर गेले असताना, अंगाची लाहीलाही होत असताना डोक्यापासून केवळ चार फुटावर असलेल्या टिनाच्या शेड खाली प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर ग्रामीणचा कार्यभार सुरू आहे. एका हाताने घाम पुसत दुसऱ्या हाताने कागदपत्राची तपासणी करणाऱ्य ...
गंजीपेठ येथील विदर्भातील सर्वात मोठ्या औषध बाजाराला गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या आगीच्या घटनेमुळे ‘नागपूर डिस्ट्रीक्ट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन’ने शुक्रवार व शनिवार औषध बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. रविवार सुटीचा दिवस असल्याने सोमवारी औषध ...