ओला कंपनीकडून वाहनचालकांसोबत मनमानी व्यवहार केला जात आहे. वाहनचालकांच्या बाबतीत भेदाभेद केला जात आहे. ओला कंपनीकडून सुरू असलेल्या मनमानीच्या विरोधात वाहनचालकांनी वाहने बंद ठेवून संप पुकारला. कस्तुरचंद पार्क मैदानावर सर्व वाहनचालक जमा झाले होते. ...
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) बोधलकसा (जि. गोंदिया) येथे निसर्गरम्य परिसरात सर्व सोयींनी युक्त असे पर्यटक निवास उभारले आहे. या पर्यटक निवासात आता महामंडळाद्वारे नव्याने उपहारगृह सुरू करण्यात आले आहे. ...
लग्नाच्या आणाभाका घेत दोन वर्षांपासून एकमेकांसोबत शरीरसंबंध जोडणाऱ्या उच्चशिक्षित प्रेमीयुगुलांच्या संबंधात वितुष्ट आले. प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे प्रेयसीने पोलिसांकडे धाव घेत प्रियकरावर बलात्काराचा आरोप लावला. तिच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलि ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी भारतीय संविधान साहित्य संमेलनाविरुद्धची रिट याचिका खारीज केली. हे संमेलन आयोजित केले गेल्यास याचिकाकर्त्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत नाही. त्यामुळे तो ही याचिका दाखल करू शकत नाही असे निर्णया ...
खापरी गावठाणचे पुनर्वसन करताना पुनर्वसित करण्यात येणाऱ्या नागरिकांची अंतिम यादी आठ दिवसात प्रसिद्ध करून गाव चावडीवर लावावी आणि त्यानंतर प्राप्त आक्षेपांचा निपटारा करून २५ जूनपर्यंत नमुना भूखंड वाटप करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ...
हॉकी इंडियाने विवेक सिरिया यांच्या नेतृत्वातील निवड समितीद्वारे निवडण्यात आलेल्या संघाला सब-ज्युनियर हॉकी नॅशनल चॅम्पियनशिप (बी-डिव्हिजन) स्पर्धेत प्रवेश नाकारला आहे. त्या निर्णयाला समितीचे अध्यक्ष विवेक सिरिया, संयोजक रवी जेम्स व सदस्य रोशनी कुपाले ...
उन्हाळा संपत आला आहे. कधी नव्हे इतकी तीव्र पाणीटंचाई यंदा निर्माण झाली आहे. पूर्व विदर्भातील १८ मोठ्या प्रकल्पांपैकी सात मोठे प्रकल्प कोरडे पडले आहेत. मोठ्या धरणांमध्ये आजच्या घडीला केवळ सहा टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. लवकर पाऊस न आल्यास भयावह प ...
बनावट कागदपत्रे तयार करून दुसऱ्याच्या मालकीचा भूखंड विकण्याच्या प्रकरणामध्ये यवतमाळचे पालकमंत्री तथा ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्यासह एकूण १४ आरोपींना शुक्रवारी दिलासा मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित आरोपींविरुद्ध कोण ...
मुलांना शिक्षण हे ओझं वाटू नये. हसत खेळत त्यांनी शिकावे, त्यांना शाळेची ओढ लागावी, अशी शासनाची भूमिका आहे. त्या दृष्टिकोनातून आता प्राथमिक शिक्षणाचे अभ्यासक्रमही बदलत आहेत. यावर्षीच्या सत्रापासून दुसऱ्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलत आहे. यात चला मुलांनो ख ...
२०१२ मध्ये पोलीस महासंचालकांनी परिपत्रक काढून प्रत्येक ठाण्यात महिला पोलीस कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांच्या वेबसाईटवर ९७५ महिला पोलीस कक्ष स्थापन असल्याची आकडेवारी आहे. ...