विदर्भासह राज्यात गुणवत्तापूर्ण तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या श्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंटला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ...
विदर्भ हॉकी संघटनेचे सदस्य स्वत:च्या स्वार्थासाठी आपसातील वाद वाढवत असल्यामुळे खेळाडूंच्या करिअरचे नुकसान होत आहे, असे कठोर ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी ओढले. तसेच, सदस्यांच्या स्वार्थी वृत्तीवर नाराजी व्यक्त केली व संघटन ...
महाराष्ट्र शासनाच्या वृक्षलागवड अभियानांतर्गत यावर्षी नागपूर शहरात तीन महिन्यात ८२ हजार ५०० झाडे लावली जाणार आहे. महापालिका १ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान अभियान राबविणार आहे. यासाठी शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्था व नागरिकांचे सहकार ...
नवीन शैक्षणिक वर्षात आधीच शालेय साहित्य व पुस्तकांच्या शुल्काने पालकांचे कंबरडे मोडले आहे, आता यात स्कूलबस व व्हॅनच्या भरमसाट शुल्काची भर पडली आहे. नागपुरात विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर ८ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. केवळ आठ किलोमीटरच्या अंतरासाठी स ...
ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे. देशातील आघाडीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडे तब्बल २८५२.६६ कोटी रुपये दावाहीन पडून आहे. या रकमेवर अधिकार सांगायला कुणीही पुढे आलेले नाही. सदर रक्कम १ कोटी ८ लाख ८६ हजार ४८५ खात्यांमध्ये जमा आहे. ही आकडेवारी ३१ ...
राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल कमी लागल्यामुळे शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील जागा रिक्त राहण्याची शंका आहे. दरम्यान ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी केंद्रीय प्रवेश समितीने ठरविलेल्या केंद्रावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. ...
नागपुरातील खराब हवामानामुळे विमान प्रवाशांना चांगलाच फटका बसला. सोमवारी सायंकाळी नागपुरात येणारे इंडिगोचे हैदराबाद- नागपूर ६-ई-७१०२ हे विमान खराब हवामानामुळे आकाशातूनच परत गेले. ते रात्री ९.१५ वाजता परत आले. ...
भंडारा रोडवरील कापसी खुर्द येथील अग्रवाल कोल डेपोला सोमवारी भीषण आग लागली. या आगीत २०० टनापेक्षा अधिक कोळसा जळाला. परंतु अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेत पोहोचल्याने जवळपास साडेआठ हजार टन कोळसा वाचविण्यात यश आले. ...