डीजे बंद करायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर काही लोकांनी हल्ला केला. सोमवारी रात्री जरीपटका परिसरात ही घटना घडली. जरीपटका पोलिसांनी या प्रकरणात १० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ...
अर्थसंकल्पात अपेक्षित उत्पन्न व प्रत्यक्ष उत्पन्न यात मोठी तफावत आहे. सरकारी अनुदानावर महापालिकेचा गाडा सुरू आहे. त्यातच तीन महिन्यांनी विधानसभा निवडणुका होत आहे. याचा विचार करता लोकांना खूश करण्यासाठी घोषणा होणार आहे. परंतु आर्थिक स्रोत शोधण्यात अपश ...
लोकमततर्फे एक अभिनव आणि प्रशंसनीय उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रदर्शनात विविध नामांकित विद्यापीठ, तसेच अनेक राज्यांसह देशातील महाविद्यालयांच्या विभिन्न कोर्सेसची माहिती विद्यार्थी आणि पालकांसाठी एकाच छताखाली उपलब्ध आहे. याचा विद्यार्थी आणि पालकांनी ल ...
नागपूर शहरालगतच्या बेसा गावासह ११ गावांना पाणीपुरवठा होणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची जलवाहिनी फुटल्याने मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास बेसा परिसर जलमय झाला होता. बेसा गावात गुडघाभर पाणी साचले होते. यामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुमारे एक हजार लाभार्थींनी व्यक्तिगत शौचालय बांधण्यासाठी महापालिकेकडून अनुदानाचा पहिला हप्ता उचलला. मात्र शौचालयाचे बांधकाम केले नाही. अशा लाभार्थींचा सर्वे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सुरू आहे. यात ७५ लाभार्थीनी अनुदा ...
महाराष्ट्राचे राज्यपाल व राज्याच्या विद्यापीठांचे कुलपती विद्यासागर राव यांनी प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या व्यवस्थापन मंडळावर नियुक्ती केली आहे. वैद्यकीय क्षेत्रात उच्च दर्जाचा हा सन्मा ...
साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर शाळेच्या आवारात तिच्यावर अत्याचार करणारा नराधम भूषण भीमराव दहाट (वय २५) याला वाडी पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली. सावनेर-काटोल जवळच्या मोहपा परिसरात तो दडून बसला होता. या घटनेमुळे सोमवारी दुपारपासून वाडी परिसरातील जनभ ...
तृतीयपंथीयांचे नेतृत्व करण्याच्या वादातून हत्या करण्यात आलेली तृतीयपंथी चमचम गजभिये हिच्यावर मानकापूर घाटात तणावपूर्ण वातावरणात मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत चमचमचे साथीदारच नव्हे तर ठिकठिकाणच्या तृतीयपंथीयांनी चमचमच्या अंत्यसंस्काराल ...
जिल्हा व सत्र न्यायालयात मंगळवारी दुपारी गंभीर घटना घडली. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर लिफ्ट बंद पडल्यामुळे त्यातील तीन महिला वकील गुदमरून बेशुध्द पडल्या. त्यांच्यासह सुमारे ११ व्यक्ती १० मिनिटे लिफ्टमध्ये अडकले होते. तंत्रज्ञ आल्यानंतर लिफ्टचे दार उघड ...
शहरात सिमेंट रस्त्यांची कामे करताना कंत्राटदारांच्या बेजबाबदारपणामुळे दहा हजारांहून अधिक झाडांच्या बुध्याजवळ कांक्रिटीकरण वा गट्टू लावण्यात आले होते. यामुळे झाडांना धोका निर्माण झाला होता. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निदर्शनास ही बाब येताच ...