लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
'नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काँग्रेस नामशेष झाला'; आशिष देशमुख यांची टीका - Marathi News | BJP leader Ashish Deshmukh has reacted to Ashok Chavan's resignation. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काँग्रेस नामशेष झाला'; आशिष देशमुख यांची टीका

भाजपाचे नेते आशिष देशमुख यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे.  ...

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणारच, मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Chief Minister's announcement to help farmers affected by unseasonal weather | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणारच, मुख्यमंत्र्यांची घोषणा

अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत करण्यात येईल, त्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ...

फेसबुक फ्रेंडकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण-विनयभंग; येथून निघून जा, नाही तर..., पालकांना जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Kidnapping of minor girl by Facebook friend threatening to kill the parents | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फेसबुक फ्रेंडकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण-विनयभंग; येथून निघून जा, नाही तर..., पालकांना जीवे मारण्याची धमकी

नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

नंदनवनमधील खून झाला ‘डबल मर्डर', जखमी तरुणाचाही मृत्यू - Marathi News | The murder in Nandanvan was a double murder, the injured youth also died | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नंदनवनमधील खून झाला ‘डबल मर्डर', जखमी तरुणाचाही मृत्यू

पोलिसांकडून तीनही आरोपींना अटक : १० दिवसांत दोन ‘डबल मर्डर’ ...

तुमसर बाजार समितीसाठी सुधारित मतदार यादी करा - Marathi News | Revised voter list for Tumsar Bazar Samiti | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुमसर बाजार समितीसाठी सुधारित मतदार यादी करा

हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश. ...

यकृत निकामी झालेल्या रुग्णावर प्रत्यारोपणाशिवाय जीवनदान, ‘सीआरआरटी’ प्रक्रियेद्वारे उपचार - Marathi News | Liver failure patient treated with life-saving, 'CRRT' procedure without transplant | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यकृत निकामी झालेल्या रुग्णावर प्रत्यारोपणाशिवाय जीवनदान, ‘सीआरआरटी’ प्रक्रियेद्वारे उपचार

या उपचाराची विदर्भातील पहिलेच प्रकरण असल्याचे बोलले जात आहे. ...

कोळशाच्या व्यवहारात रेल्वेची अवघ्या महिनाभरात कोट्यवधींची कमाई - Marathi News | Railways earned crores of rupees in just one month in coal transactions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोळशाच्या व्यवहारात रेल्वेची अवघ्या महिनाभरात कोट्यवधींची कमाई

माल वाहतुकीतून मध्य रेल्वे मालामाल. ...

सिकलसेलग्रस्ताचा जन्मच टाळता येणार! बाल हक्क संरक्षण आयोगासमोर सुनावणी - Marathi News | The birth of sickle cell can be avoided! Hearing before Commission for Protection of Child Rights | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिकलसेलग्रस्ताचा जन्मच टाळता येणार! बाल हक्क संरक्षण आयोगासमोर सुनावणी

डागा रुग्णालयात लवकरच गर्भजल परीक्षण ...

सीएस दीप्ती जोशी डब्ल्यूआयआरसीच्या सचिवपदी - Marathi News | CS Deepti Joshi as Secretary of WIRC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीएस दीप्ती जोशी डब्ल्यूआयआरसीच्या सचिवपदी

डब्ल्यूआयआरसीकडे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगढ, गोवा ही पाच राज्ये आणि दमण-दीव व दादरा-नगर हवेली या दोन केंद्रशासित प्रदेशांच्या व्यवस्थापनाचा कार्यभार आहे. ...