लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
विदर्भात भाजपला छेद देण्यासाठी काँग्रेसकडून नितीन राऊतांना रसद ! - Marathi News | Congress support to Nitin Raut to boost party against BJP in Vidarbha! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भात भाजपला छेद देण्यासाठी काँग्रेसकडून नितीन राऊतांना रसद !

काँग्रेसकडून महाविकास आघाडीच्या शपथविधी सोहळ्यात विदर्भातील काँग्रेस नेते नितीन राऊत यांना संधी देण्यात आली. पहिल्या टप्प्यात शपथ घेण्याची संधी दिल्याने पक्षाकडून राऊत यांना मोठी जबाबदारी मिळणार हे निश्चित मानले जात आहे. ...

उपद्रव शोध पथक करणार नागपूरच्या स्वच्छता व शिस्तीची देखरेख - Marathi News | The Detective Squad will monitor the cleanliness and discipline of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपद्रव शोध पथक करणार नागपूरच्या स्वच्छता व शिस्तीची देखरेख

शहरातील अतिक्रमण, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे,प्लास्टिकचा वापर, थुंकणे व लघवी करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने उपद्रव शोध पथक गठित केले आहे. ...

नागपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३०,२१० शेतकऱ्यांना मदत - Marathi News | Assistance to farmers in first phase in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३०,२१० शेतकऱ्यांना मदत

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी नागपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात मिळालेल्या १३ कोटी ३६ लाख रुपये मदत निधीचे ९९ टक्के वाटप करण्यात आले आहे, एकूण ३०,२१० शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. ...

-तर भविष्यात पाण्यासाठी युद्ध अटळ - Marathi News | -But in the future the battle for water is inevitable | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :-तर भविष्यात पाण्यासाठी युद्ध अटळ

सध्याची परिस्थिती बघता २०५० पर्यंत अर्ध्या जगाला पाणी टंचाईच्या अत्याधिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. ...

‘फेक न्यूज’ पसरवताय..सावधान! - Marathi News | Be aware, Are you going to spread 'Fake News'? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘फेक न्यूज’ पसरवताय..सावधान!

‘सबकुछ ऑनलाईन’च्या जमान्यात प्रसारमाध्यमेदेखील ‘ई’ चावडीवर सहजपणे उपलब्ध होतात. परंतु अनेकदा कुठलीही शहानिशा न करता नागरिकांकडून ‘फेक न्यूज’ एकमेकांना पाठविण्यात येतात. ...

नागपुरात निवृत्त अधिकाऱ्याला ५७ लाखांचा गंडा - Marathi News | Retired officer of Nagpur for Rs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात निवृत्त अधिकाऱ्याला ५७ लाखांचा गंडा

उच्चशिक्षित निवृत्त अधिकाऱ्याला विदेशात लठ्ठ पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी ५७ लाखांचा गंडा घातला. ...

नागपुरातले लकडगंज पोलीस स्टेशन राज्यात सर्वात स्मार्ट - Marathi News | The Lucknowganj police station in Nagpur is the smartest in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातले लकडगंज पोलीस स्टेशन राज्यात सर्वात स्मार्ट

राज्यातील सर्वात स्मार्ट पोलीस स्टेशन म्हणून निर्मितीपूर्वीच पोलीस दलात चर्चेला आलेल्या लकडगंज पोलीस ठाण्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ...

नागपुरातील अंबाझरी उद्यानात बिबट्याचे पगमार्क आढळले - Marathi News | Leopard's pugmarks were found in Ambazari Park in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील अंबाझरी उद्यानात बिबट्याचे पगमार्क आढळले

मागील तीन महिन्यांपूर्वीच उद्घाटन झालेल्या शहरालगतच्या अंबाझरी जैवविविधता उद्यानात गुरुवारी सकाळी बिबटसदृश प्राण्याचे पगमार्क आढळले आहेत. ...

उपराजधानीत महा‘सेलिब्रेशन’ - Marathi News | Great 'Celebration' in the sub-capital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत महा‘सेलिब्रेशन’

गुरुवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले अन् शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साह संचारला. ...