क्लिनिकमध्ये पेट्रोल टाकून आग लावून देण्याच्या प्रकरणात नंदनवन पोलिसांनी अखेर नऊ दिवसानंतर गुन्हा दाखल केला. २० नोव्हेंबरच्या पहाटे नंदनवनमध्ये ही घटना घडली होती. ...
नगर विकास राज्यमंत्र्यांनी त्या आदेशाची अंमलबजावणी करवून घेऊन स्वत:ची कार्यक्षमता सिद्ध करावी अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केली आहे. ...
मेडिकलमधून नुकतेच सेवानिवृत्त झालेले माजी कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णा कांबळे यांनी आपल्या निवृत्तीवेतनातून मेडिकलला शववाहिका उपलब्ध करून दिली. गुरुवारी त्याचा लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. ...
महावितरणकडून वस्त्रोद्योग युनिटला वीजदरात एकूण २२५ कोटींची सवलत मिळाली आहे. यामध्ये सर्वाधिक खासगी सूतगिरण्यांना ६१.१४ कोटी आणि सहकारी सूतगिरण्यांना ३७.२६ कोटींची सवलत मिळाली. ही सवलत वर्षाला १२०० कोटींपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. ...
जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत एसटीच्या नागपूर विभागात शिवशाही बसेसचे तब्बल १९ अपघात झाल्याची नोंद असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे. ...
असे म्हणतात की कुणाचे नशीब कुठे आणि कसे बदलेल सांगता येत नाही. नशीब बदलले की रावाचा रंक व रंकाचा राव व्हायला वेळ लागत नाही. तो मात्र नशिबालाच न मानणारा तरुण. ...
काँग्रेसकडून महाविकास आघाडीच्या शपथविधी सोहळ्यात विदर्भातील काँग्रेस नेते नितीन राऊत यांना संधी देण्यात आली. पहिल्या टप्प्यात शपथ घेण्याची संधी दिल्याने पक्षाकडून राऊत यांना मोठी जबाबदारी मिळणार हे निश्चित मानले जात आहे. ...