लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिलेने नागपूर रेल्वेस्थानकावरच दिला बाळाला जन्म - Marathi News | Woman gives birth to baby at train station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिलेने नागपूर रेल्वेस्थानकावरच दिला बाळाला जन्म

अंदमान एक्स्प्रेसने प्रवास करीत असलेल्या एका महिलेला प्रसुतीवेदना सुरु झाल्या. ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करत असताना या महिलेला गाडीखाली उतरविण्यात आले. तेथेच त्या महिलेने मुलीला जन्म दिला. ...

नागपुरातील एम्प्रेस सिटीच्या ५७ निवासी फ्लॅटचा लिलाव करणार - Marathi News | Auction of 57 residential flats of Empress City in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील एम्प्रेस सिटीच्या ५७ निवासी फ्लॅटचा लिलाव करणार

महापालिकेच्या मालमत्ता विभागाने थकबाकी वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. रमन सायन्सजवळील मेसर्स के. एस. एल. अ‍ॅन्ड इंडस्ट्रीज लि. एम्प्रेस मॉल रोड येथील ५७ निवासी फ्लॅटचा २०१० पासून मालमत्ता कर थकीत आहे. ...

... तर नागपूर शहराच्या दिशेनेही येऊ शकतो वाघ ! - Marathi News | Tiger can also come towards the city of Nagpur ! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :... तर नागपूर शहराच्या दिशेनेही येऊ शकतो वाघ !

मागील १५-१६ दिवसांपासून मिहान परिसरात फिणाऱ्या वाघाचे नागरिकांमध्ये एवढे  आकर्षण वाढले आहे की, तो कुठेतरी दिसेल या अपेक्षेने लोक आता मिहानच्या दिशेने जायला लागले आहेत. यामुळे या परिसरात नागरिकांचा वाढलेला हस्तक्षेप वनविभागासाठी डोकेदुखीचा विषय ठतला आ ...

नागपूर शहरातील तलावांचे प्रदूषण तपासणार - Marathi News | The contamination of lakes will be checked in Nagpur city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरातील तलावांचे प्रदूषण तपासणार

शहरातील तलाव संवर्धनासाठी महापालिका पुढाकार घेत आहे. शहरातील १३ तलाव आहेत. यातील अंबाझरी, गांधीसागर, फुटाळा आणि गोरेवाडा अशा चार प्रमुख तलावांतील प्रदूषण तपासणार आहे. ...

नागपुरातील १२ मीटर पेक्षा मोठे रस्ते अतिक्रमणमुक्त करा - Marathi News | Roads greater than 12 meters in Nagpur should be encroached free | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील १२ मीटर पेक्षा मोठे रस्ते अतिक्रमणमुक्त करा

१२ मीटरहून अधिक रुंदीच्या रस्त्यांवरील संपूर्ण अतिक्रमण काढा , ही कारवाई महापालिका व पोलीस विभागाने संयुक्तरित्या करावी. अशी शिफारस अतिक्रमण निमूलन समितीने केली आहे. ...

पद्मश्री हंसराज हंस यांच्या सुफियाना लोकसंगीताने नागपूरकर झाले दंग - Marathi News | Padma Shree Hansraj Hans's Sufian folk music became a Nagpurkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पद्मश्री हंसराज हंस यांच्या सुफियाना लोकसंगीताने नागपूरकर झाले दंग

सुविख्यात पंजाबी लोकगायक, सुफी गायक पद्मश्री खासदार हंसराज हंस सोमवारी नागपुरात दाखल झाले आणि खासदार सांस्कृतिक महोत्सवाला खऱ्या अर्थाने खासदारी रंग चढल्याची अनुभूती प्राप्त झाली. ...

१६ वर्षीय तरुणाचे अवयवदान : तिघांना मिळाले जीवनदान - Marathi News | 16-year-old boy's organ donated: Three received life-support | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१६ वर्षीय तरुणाचे अवयवदान : तिघांना मिळाले जीवनदान

अपघातात जखमी होऊन उपचारादरम्यान १६ वर्षीय तरुणाचे ‘ब्रेनडेड’ झाल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळताच त्याच्या आई- वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्या असह्य दु:खातही त्यांनी आपल्या मुलाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. ...

विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या - Marathi News | Suicide by strangling a student | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या

सीए फाऊंडेशनच्या प्रथम वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्याने त्याच्या घरी खोलीत छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. ...

स्कूलबस उलटली; १५ विद्यार्थिनी जखमी - Marathi News | School bus over turned; 15 students injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्कूलबस उलटली; १५ विद्यार्थिनी जखमी

चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली स्कूलबस रोडच्या खाली उतरली. रोडलगत खोलगट भाग असल्याने ती उलटली. त्यात बसमधील १५ विद्यार्थिनी जखमी झाल्या असून, उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आली. ...