हिवाळ्याला सुरुवात की गरमागरम कांदीभजी, कांदेपोहे व ओनियन उत्तपमचा स्वाद आणखी वाढतो. परंतु कांद्याच्या वाढत्या किंमतीमुळे या पदार्थांमधून कांदे जवळपास गायब झाले आहेत. ...
अॅड. सतीश उके यांच्याद्वारे दाखल फौजदारी प्रकरणामध्ये जारी समन्सनुसार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एस. डी. मेहता यांच्या न्यायालयात व्यक्तीश: हजर व्हायचे आहे. ...
आधीचे मुख्यमंत्री विदर्भातील होते, म्हणून रुग्णांना त्याचा फायदा झाला आहे. विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईचे आहेत. मात्र त्यांनी विदर्भातील रुग्णांसाठी येथील कक्ष पुन्हा कार्यान्वित करावे, अशी मागणी विदर्भवासियांकडून करण्यात येत आहे. ...
तिसऱ्या खासदार महोत्सवात रविवारी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात सादर झालेल्या प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांच्या ‘सूरमयी शाम’ या कार्यक्रमाने रसिकांची घोर निराशा केल्याचे दिसून येते. ...