जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणे निश्चित झाले आहे. शुक्रवारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली, तीत चर्चेअंती आघाडीवर शिक्कामोर्तब झाले. ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष तपास पथकाला नागपूर विभागातील सिंचन प्रकल्पांच्या २७ टेंडरमध्ये दखलपात्र गुन्हे आढळून आले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल प्रतिज्ञापत्रात ही धक्कादायक माहिती देण्य ...
तृतीयपंथियांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हे समाजाने विसरायला नको अशा भावना तृतीयपंथियांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या व देशातील पहिल्या तृतीयपंथी माता गौरी सावंत यांनी व्यक्त केल्या. ...
थंड हवेमुळे नागपुरातील पारा खाली घसरला असून शुक्रवारी १०.६ डिग्रीसह नागपूर पूर्ण विदर्भात सर्वात थंड राहिले. सरासरीपेक्षा ३ डिग्रीने पारा खाली घसरल्यामुळे हुडहुडी भरली आहे. ...
दोन दिवसांपूर्वी मोटरसायकलचा धक्का लागल्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान गुंडाच्या एका टोळीने तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला चढवण्यात झाले. या हल्लयात एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. ...
कॅमेरा ट्रॅपमध्ये बिबट कैद झाला. बिबट्याने जंगली डुकराची शिकार सुद्धा केली होती. कॅमेरामध्ये शिकार घेऊन जाताना ट्रॅप झाला. वनविभागाला गस्त घालताना बिबट्याचे पगमार्क व विष्टा सुद्धा दिसली. त्यावरून अंबाझरी वनक्षेत्रात बिबट असल्याचे सिद्ध झाले. ...
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे संवर्धन व विकास करण्याकरिता चार आठवड्यात ५.३० कोटी रुपये देण्यात यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीकडील चारही सिंचन प्रकल्पांमध्ये विविध प्रकारची अवैधता आढळून आल्याची माह ...
मुख्यमंत्र्याचे निवासस्थान रामगिरी, हैद्राबाद हाऊस, देवगिरी तसेच इतर व्यसस्थेसंदर्भातही सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तावित केलेली कामे येत्या दोन दिवसात पूर्ण करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिले. ...