लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मेडिकल : टीबी वॉर्डचे क्वॉर्टरही धोकादायक  - Marathi News | Medical: TB ward quarters are dangerous too | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकल : टीबी वॉर्डचे क्वॉर्टरही धोकादायक 

मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरातील त्वचा रोग विभागाचे गुरुवारी प्रवेशद्वारावरील स्लॅब कोसळून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेला घेऊन चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे राजाबाक्षा व टीबी वॉर्ड परिसरातील निवासी गाळेधारकांमध्ये (क्वॉर्टर) भीतीचे वातावरण पसरले ...

युआयडीएआयचे राज्यातील पहिले आधार केंद्र सुरू - Marathi News | UIDAI launches first Aadhaar center in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युआयडीएआयचे राज्यातील पहिले आधार केंद्र सुरू

जिल्हा प्रशासनाच्या विशेष पुढाकाराने युआयडीएआयचे राज्यातील पहिले आधार सेवा केंद्र नागपुरात उघडण्यात आले असून शुक्रवारपासून ते नागरिकांच्या सेवेत रुजू झाले आहे.जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पत्रपरिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली. ...

टेकडी गणेश मंदिरात निवडणुकीपूर्वी तापले राजकारण - Marathi News | Heavy politics before elections in Tekdi Ganesh temple | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टेकडी गणेश मंदिरात निवडणुकीपूर्वी तापले राजकारण

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नागपूरचे आराध्य दैवत असलेल्या टेकडी गणेश मंदिराच्या विश्वस्त मंडळाची निवडणूक १४ डिसेंबर रोजी होणार आहे. मात्र निवडणुकीपूर्वी मंदिरात राजकारण चांगलेच तापले आहे. ...

टीबी वॉर्डातील प्रकरण : सज्जा कोसळल्याची दक्षता गुन्हे नियंत्रण मंडळाकडून चौकशी - Marathi News | Case in TB ward: Investigation by the Vigilance of Crime Control Board | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टीबी वॉर्डातील प्रकरण : सज्जा कोसळल्याची दक्षता गुन्हे नियंत्रण मंडळाकडून चौकशी

मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरातील त्वचा रोग विभागातील मुख्य प्रवेशद्वारावरील सज्जा कोसळल्याने गुरुवारी दोन जणांचा मृत्यू झाला. याची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने ‘दक्षता गुन्हे नियंत्रण मंडळ’कडून चौकशी करण्यात आली. ...

हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर आठवतेय १५ वर्षांपूर्वीचे अक्कू यादव हत्याकांड  - Marathi News | Hyderabad gang rape and murder case recalled akku yadav murder case was happen ago 15 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर आठवतेय १५ वर्षांपूर्वीचे अक्कू यादव हत्याकांड 

हा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात चालला होता. ...

उपराजधानीची 'हवाई' वाटचाल वेगात : दर महिन्याला सव्वा लाखांहून अधिक प्रवाशांचे उड्डाण - Marathi News | Airspace speed of the subcontinent: More than one lac quarter passengers fly each month | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीची 'हवाई' वाटचाल वेगात : दर महिन्याला सव्वा लाखांहून अधिक प्रवाशांचे उड्डाण

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांची गर्दी वाढत असून २०१९ च्या पहिल्या दहा महिन्यातच नागपुरातून उड्डाण केलेल्या प्रवाशांची संख्या १३ लाखांजवळ पोहोचली आहे. ...

हायटेंशन लाईनजवळच्या ७९ अवैध बांधकामांवर हातोडा - Marathi News | Hammer on 79 illegal constructions near the hi-tension line | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायटेंशन लाईनजवळच्या ७९ अवैध बांधकामांवर हातोडा

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या २७ नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार आतापर्यंत हायटेंशन लाईनजवळच्या ७९ अवैध बांधकामांवर हातोडा चालविण्यात आला आहे. ...

अधिवेशनासाठी नागपूर जि.प.चे ५५ कर्मचारी आणि वाहनेही - Marathi News | Nagpur ZP staff and vehicles for the session | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिवेशनासाठी नागपूर जि.प.चे ५५ कर्मचारी आणि वाहनेही

नागपूर जिल्हा परिषदेनेही प्रशासकीय कामकाजासाठी अधिनस्थ ५५ अधिकारी व कर्मचारी विधिमंडळाच्या कामकाजाला दिले आहे़ यासोबत, मौदा, रामटेक आणि कुही येथील खंडविकास अधिकाऱ्यांची वाहनेही सेवेला आहे़ ...

हावडा-मुंबई मेलमध्ये अत्याधुनिक एलएचबी कोच : रेल्वे प्रशासनाचा निर्णय - Marathi News | Latest LHB Coach in Howrah-Mumbai Mail: Decision of Railway Administration | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हावडा-मुंबई मेलमध्ये अत्याधुनिक एलएचबी कोच : रेल्वे प्रशासनाचा निर्णय

प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन वेळोवेळी अतिरिक्त कोच जोडण्याची व्यवस्था तसेच कोचमध्ये बदल करण्यात येतो. रेल्वे प्रशासनाने १२८१०/१२८०९ हावडा-मुंबई-हावडा मेलमध्ये अत्याधुनिक कोचची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...