लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरातील आयटी पार्क फूटपाथवरील अतिक्रमणाचा सफाया  - Marathi News | Elimination of encroachment on the IT Park foot path in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील आयटी पार्क फूटपाथवरील अतिक्रमणाचा सफाया 

महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी लक्ष्मीनगर झोन क्षेत्रातील श्रद्धानंदपेठ ते माटे चौक ते शेवाळकर गार्डन ते व्हीएनआयटी गेट ते आयटी पार्क या दरम्यानच्या फूटपाथवरील अतिक्रमणाचा सफाया केला. ...

चळवळ हुकमी झाली की ती वाहावत जाते! राजाभाऊ पोफळी - Marathi News | When the movement is ordered, it ruin! Rajabhau Pofali | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चळवळ हुकमी झाली की ती वाहावत जाते! राजाभाऊ पोफळी

कुठल्याही आंदोलनाची दखल घेतली गेली, त्याला राजकीय पाठबळ मिळाले, शासकीय आधार मिळाला की नंतर त्याची वाताहत होते, ती वाहवत जाते. त्याच स्थितीतून सध्या ग्राहक चळवळ गुजराण करीत असल्याची वेदना राजाभाऊ पोफळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ...

नागपूरकर गारठले :  दिवसासह रात्रीचेही तापमान खालावले - Marathi News | Nagpurian become fridge : Temperatures also decreased by day and night | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकर गारठले :  दिवसासह रात्रीचेही तापमान खालावले

मागील २४ तासांपासून तापमानाचा पारा बराच खालावल्याने नागपूरकर गारठले आहेत. रात्रीसारखेच दिवसाही तापमान खालावलेले असून, विदर्भातून सर्वाधिक थंडीची नोंद नागपुरात करण्यात आली आहे. ...

नागपूर विभागातील पावणेतीन लाख शेतकरी होणार कर्जमुक्त - Marathi News | Quarter to Three lakh farmers will be debt free in Nagpur region | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागातील पावणेतीन लाख शेतकरी होणार कर्जमुक्त

राज्यातील महाविकास आघाडीने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. नागपूर विभागातील तब्बल पावणेतीन लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल, असा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. ...

विजेचे दर निम्मे करा, शेतीपंपाचे लोडशेडिंग संपवा - Marathi News | Reduce electricity tariffs, end farm loadshedding | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विजेचे दर निम्मे करा, शेतीपंपाचे लोडशेडिंग संपवा

भरमसाट वाढलेले विजेचे दर निम्मे करण्यात यावे, शेतीपंपाचे लोडशेडिंग बंद व्हावे, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने सोमवारी जुना काटोल नाका चौक येथील महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...

आदिवासी कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याला स्थगिती - Marathi News | Postponement of tribal staff to excess | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आदिवासी कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याला स्थगिती

अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र नसलेल्या आदिवासी कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी अंतरिम स्थगिती दिली. ...

लांबलेल्या पावसामुळे पाहुण्या पक्ष्यांची संख्या रोडावली - Marathi News | The prolonged rains hampered the number of guest birds | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लांबलेल्या पावसामुळे पाहुण्या पक्ष्यांची संख्या रोडावली

दरवर्षी डिसेंबरअखेर आणि जानेवारी महिन्यात मोठ्या संख्येने दिसणारे पाहुणे पक्षी यंदा त्यातुलनेत कमी दिसत असल्याचे पक्षी अभ्यासकांच्या निरीक्षणातून पुढे आले आहे. ...

सामाजिक बांधलकी जपणारा एक लग्नसोहळा - Marathi News | A wedding that celebrates social commitment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सामाजिक बांधलकी जपणारा एक लग्नसोहळा

शहरात सोमवारी झालेल्या एका लग्नसोहळ्यात वर-वधूच्या हस्ते आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांना मदत म्हणून आर्थिक भेट देण्यात आली. ...

पाच दिवसाच्या मुक्कामानंतर जय जगत : २०२० पदयात्रा सेवाग्रामकडे रवाना  - Marathi News | After a five-day stay, 'Jai Jagat: 2020' leaves for Sevagram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच दिवसाच्या मुक्कामानंतर जय जगत : २०२० पदयात्रा सेवाग्रामकडे रवाना 

पाच दिवसांच्या नागपूर मुक्कामानंतर जगाला न्याय व शांतीचा संदेश देण्यासाठी निघालेली ‘जय जगत : २०२०’ पदयात्रा सोमवारी सेवाग्रामकडे रवाना झाली. ...