युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या (यूएफबीयू) दोन दिवसीय ‘बँक बंद’ संपामुळे पहिल्या दिवशी बँकांचे कामकाज आणि २८०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले. बंदचा फटका व्यावसायिक आणि वरिष्ठ नागरिकांना बसला. ...
काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी एककल्ली भूमिका ठेवत, राष्ट्रवादीचे सर्व प्रस्ताव धुडकावून लावले. देशमुखांच्या विधानसभा क्षेत्रात एकही पद मिळू न देता, जिल्हा परिषदेत अध्यक्ष उपाध्यक्षासह तीन सभापतीसाठी राष्ट्रवादीचे समर्थन मिळविले. अशा प्रकारे केदा ...
कोरोना विषाणूच्या संशयित रुग्णाच्या घशातील द्रवाचे व रक्ताचे नमुने तपासणीसाठी राज्यात सहा केंद्र उघडण्यात आले आहे. यात नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महविद्यालय व रुग्णालयाचा (मेयो) समावेश करण्यात आला आहे. ...
बेला येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनंदा ज्ञानेश्वर उकुंडे यांच्या विरुद्ध २२ जानेवारी रोजी १६ ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केला होता. ग्रामसभेने मात्र उकुंडे यांना भरघोस मतदान करीत ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव फेटाळला. ...
‘डीपीसी’(डिस्ट्रीक्ट प्लॅनिंग कमिटी) निधीत महाविकास आघाडीच्या सरकारने २२५ कोटींची कपात केल्याने जिल्ह्यातील विकास रखडणार आहे. राज्याची उपराजधानी असूनदेखील नागपूरवर अन्याय का असा सवाल माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला. ...
भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) बाह्यरुग्ण विभाग (ओपडी) रुग्णसेवेत सुरू होऊन काही महिन्याचा कालावधी होत असताना आता आंतररुग्ण विभागाला (आयपीडी) जुलै २०२० पासून सुरू करण्याची तयारी हाती घेतली आहे. ...
चीनसह सर्वच ठिकाणी दहशत माजविलेल्या कोरोना व्हायरसने भारतातही प्रवेश केला आहे. केरळमध्ये या विषाणूच्या पहिल्या रुग्णांची नोंद झाली आहे तर, नागपुरातील मेडिकलमध्ये पहिल्या संशयित रुग्ण दाखल झाला आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) मानसोपचार विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाला (पीजी) ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या बोर्ड ऑफ गव्हर्नस’ने मान्यता दिल्याचा ई-मेल गुरुवारी धडकला. ...