लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूर शाखेच्या नाट्य परिषदेची निवडणूक बिनविरोध - Marathi News | Nagpur branch All India Marathi Drama Council Election unapposed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शाखेच्या नाट्य परिषदेची निवडणूक बिनविरोध

अपेक्षेप्रमाणेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेची निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या २४ पैकी ५ उमेदवारांनी अखेरच्या दिवशी माघार घेतल्याने, ९ फेब्रुवारीला केवळ औपचारिकता पार पाडली जाईल. ...

गांधींच्या स्वप्नातील खरा नागरिक म्हणजे बाळासाहेब  : लीलाताई चितळे - Marathi News | Balasaheb is a real citizen of Gandhi's dream: Leelatai Chitale | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गांधींच्या स्वप्नातील खरा नागरिक म्हणजे बाळासाहेब  : लीलाताई चितळे

महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या बाळासाहेबांनी, त्या विचारांना सार्वजनिक जीवनातही अंतर्भूत केले. आयुष्यभर ते तसेच वागले. खऱ्या अर्थाने ते महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील नागरिकाप्रमाणे वागल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या ...

आर्णी ते दीक्षाभूमी :  'समतेचे महाकाव्य' साकारण्यासाठी सायकल रॅली  - Marathi News | Arni to the Dikshabhoomi: Cycle rally to realize the 'epic of equality' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आर्णी ते दीक्षाभूमी :  'समतेचे महाकाव्य' साकारण्यासाठी सायकल रॅली 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारीत पाच हजार कवितांचा संग्रह ‘समतेचे महाकाव्य’ म्हणून प्रसिद्ध होणार आहे. यासाठी अकोला जिल्ह्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला असून हा पण पूर्ण करण्यासाठी आर्णी ते दीक्षाभूमी सायकल ...

मिडनाईट इवेथन :  नागपुरात उत्तररात्री पोलीस धावले रस्त्यावर! - Marathi News | Midnight Evathan: Police run to the streets in Nagpur at midnight! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिडनाईट इवेथन :  नागपुरात उत्तररात्री पोलीस धावले रस्त्यावर!

महिला सुरक्षेची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण व्हावी, या उद्देशाने पोलीस अधिकारी व कर्मचारी शुक्रवारी उत्तररात्री रस्त्यावर एकसाथ उतरले होते. ...

नागपुरात विमानाची मेडिकल इमर्जन्सी लॅण्डींग - Marathi News | Medical emergency landing of the aircraft in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात विमानाची मेडिकल इमर्जन्सी लॅण्डींग

भुवनेश्वर येथून मुंबईकडे जात असलेल्या विमानाला शुक्रवारी रात्री नागपुरात मेडिकल इमर्जन्सी लॅण्डीग करावी लागली. विमानात आजारी महिलेला तात्काळ खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. ...

मनपा सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या : वीरेंद्र कुकरेजा यांचे निर्देश - Marathi News | Pay minimum wage to municipal cleaning staff: instructions by Virendra Kukreja | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या : वीरेंद्र कुकरेजा यांचे निर्देश

कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार वेतन दिले जात नसल्याची तक्रार आहेत. सर्व सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्या, असे निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी शुक्रवारी दिले. ...

महापौर संदीप जोशी यांच्यासह २० जणांविरुद्ध जामीनपात्र वॉरंट - Marathi News | Bailable warrant against Mayor Sandeep Joshi along with 20 others | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापौर संदीप जोशी यांच्यासह २० जणांविरुद्ध जामीनपात्र वॉरंट

प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने २००५ मधील फौजदारी प्रकरणात महापौर संदीप जोशी यांच्यासह २० आरोपींविरुद्ध जामीनपात्र अटक वॉरंट बजावले. ...

सुभाष धोटे यांची निवडणूक रद्द करा  : हायकोर्टात याचिका - Marathi News | Dismiss Subhash Dhote's election: Petition in high court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुभाष धोटे यांची निवडणूक रद्द करा  : हायकोर्टात याचिका

राजुरा येथील काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांची निवडणूक रद्द करण्यात यावी अशा विनंतीसह स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार अ‍ॅड. वामन चटप यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...

जगात सर्वाधिक मृत्यू फुफ्फुसाच्या कर्करोगाने - Marathi News | Lung cancer is the highest death toll in the world | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जगात सर्वाधिक मृत्यू फुफ्फुसाच्या कर्करोगाने

जगात सर्वाधिक मृत्यू हे कर्करोगाने व त्यातही फुफ्फुसाच्या कर्करोगाने होत आहे. कर्करोग रुग्णांची वाढती संख्या पाहता जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा चिंता व्यक्त केली आहे, अशी माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालय व संशोधन केंद्राचे संचालक डॉ. ...