गेल्या वर्षी ‘आयसीएमआर’ने म्हटले आहे की, भारतात २०२० पर्यंत कर्करोगाची १७.३ लाख नवे रुग्ण आढळून येतील तर या रोगामुळे मृत्यूची संख्या ८.८ लाखांवर पोहोचेल. या यादीत स्तन, फुफ्फुस आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे स्थान सर्वात वरचे असेल. ...
चीनसह सर्वच ठिकाणी दहशत माजविलेल्या कोरोना व्हायरसने भारतातही प्रवेश केला आहे. दोन दिवसापूर्वी मेडिकलमध्ये दाखल झालेल्या पहिल्या संशयित रुग्णाचा अहवाल शनिवारी निगेटीव्ह आला. यामुळे मेडिकल प्रशासनासोबत सर्वाजनिक आरोग्य विभागाने सुटकेचा नि:श्वास टाकला. ...
पूर्व व पश्चिम मेट्रो कॉरिडोरदरम्यान असलेल्या हिंगणा डेपोचे कार्य ६५ एकरमध्ये वेगात सुरू आहे. यापैकी ३०.१९ एकरचा परिसर हा रोलिंग स्टॉकच्या मेंटेनन्स कार्याकरिता वापरण्यात येणार आहे. ...
दर महिन्याच्या १ तारखेला वेतन अदा करावे, वरिष्ठ व निवड श्रेणी सरसकट प्रशिक्षणाशिवाय लागू करावी, अर्धवेळ शालेय कर्मचारी व अंशत: अनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता तात्काळ रोखीने अदा करावा, या मागण्यासाठी विदर्भ माध्यमिक श ...
एसटी महामंडळ आर्थिक टंचाईत सापडले आहे, आवश्यकता नसताना खासगीकरण करण्यात येत असून या सर्व बाबींवर उपाय म्हणून एसटीचे शासनात विलिनीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना लढा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन एसटी कामगार संघटनेच्या राज्य महिला स ...
चोरीसाठी आपली बसच्या कंडक्टर व चालकांनी मोबाईलवर व्हॉट्सअॅप ‘कंडक्टर सेटअप ग्रुप’ बनविला आहे. या माध्यमातून आपली बसच्या तिकीट चेकर्सच्या लोकेशनची माहिती एकमेकांना देऊन तिकीट चोरी केली जाते. यामुळे महापालिकेला दररोज ४ ते ५ लाखांचा फटका बसत आहे. ...
नगरसेवकांना आयुक्त भेटीसाठी वेळ देत नसल्याच्या तक्रारी आहेत. ही भूमिका योग्य नाही. आयुक्तांनी त्यांना भेटीसाठी वेळ देणे आवश्यक आहे. यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करणार असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी शनिवारी दिली. ...
राज्य शासनाने महसूल संवर्गातील ६१ उपजिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी बढती दिली आहे. यात नागपूर विभागातील आठ उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे आता तहसीलदारांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
मातामृत्यू व बालमृत्यूचा दर कमी व्हावा, सृदृढ बाळ जन्मास यावे, यासाठी राज्यात १ जानेवारी २०१७ पासून आरोग्य विभागाच्यावतीने प्रधानमंत्री मातृवंदन योजना राबविण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात ही योजना महिलांसाठी वरदान ठरत असून ६६०८३ गर्भवती महिलांनी याचा ...