जून २०१९ अखेरपर्यंत पश्चिम विदर्भात १ लाख ६३ हजार १३९ हेक्टर इतका सिंचनाचा अनुशेष कायम आहे. यावर जवळपास १५,४८८ कोटी रुपयांची आवश्यकता आहे, अशी माहिती विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष आ. चैनसुख संचेती यांनी गुरूवारी पत्रपरिषदेत दिली. ...
कौटुंबिक कलह मुलांसाठी अतिशय घातक ठरतो. कौटुंबिक कलहामुळे मुले प्रेमापासून वंचित होतात. त्याचा मुलांच्या मानसिकता व गुणवत्तेवर परिणाम होतो, असे मानसोपचारतज्ज्ञ अनघा राजे यांनी ‘कौटुंबिक कलहाचा नात्यावर परिणाम’ विषयावरील चर्चासत्रात सांगितले. ...
व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याच्या आनंदात अनेकांना मागील वर्षी १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा विसर पडला आहे. परंतु नागपुरातील गायत्री अभय घुसे हिने मात्र पुलवामा हल्ल्यातील शहिदांचे स्मरणच केले नाही तर त्यांच्या स्मृतिप ...
हिंगणघाट येथील पीडितेवर झालेल्या क्रूर हल्ल्यामुळे समाजमन हळहळले आहे. या घटनेचा सर्व शाखीय कुणबी समाज संघटनेने निषेध नोंदविला. पीडितेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कुणबी समाज भवनापासून शेकडोंच्या संख्येने कॅन्डल मार्च काढला. ...
वस्तूंच्या विक्रीसाठी बोगस बिल जारी करणे आणि त्याआधारे जीएसटीचा परतावा घेण्याप्रकरणी जीएसटी गुप्तचर संचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर युनिटच्या अधिकाऱ्यांनी १२ फेब्रुवारीला नागपुरातील राजा सिमेंट हाऊसचे संचालक राजा अशोक अग्रवाल याला अटक केली. ...
हिंगणघाटच्या घटनेतून समाजमन बाहेर येत नाही तोच, नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे एका महिला डॉक्टरवर अॅसिड हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली आहे. ...
विदर्भातील कोट्यवधी रुपयाच्या सिंचन घोटाळा प्रकरणात सीबीआय (सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन), ईडी (एनफोर्समेंट डायरेक्टरेट), एसएफआयओ (सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस), प्राप्तिकर विभागाचे मुख्य आयुक्त व केंद्र सरकार यांना प्रतिवादी करण्याची जनहित ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास पावणेदोन महिने उरले आहेत. परंतु अद्यापही कुलगुरू निवड प्रक्रियेसाठी राज्यपाल कार्यालयातर्फे पुढाकार घेण्यात आलेला नाही. ...
प्रा. डॉ. र.बा. मंचरकर स्मृती प्रतिष्ठान, अहमदनगरच्या वतीने देण्यात येणारा ‘प्रा. डॉ. र.बा. मंचरकर स्मृती समीक्षा जीवनगौरव पुरस्कार’ प्रसिद्ध कवी, साहित्यिक, समीक्षक प्रा. डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला आहे. ...