मराठवाड्याच्या तुलनेत विदर्भाला देखील फायदा झाला आहे. विधानसभेचे विरोधीपनेतेपद विदर्भाला मिळाले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी तर विधानसभेच्या अध्यक्षपदी विदर्भातील नाना पटोले यांची निवड झाली आहे. ...
अभिनंदनाच्या वेळी दरेकरांनी "मै भी सावकर हू" लिहिलेली भगवी टोपी घातलेली नव्हती. त्यावर पाटील म्हणाले, दरेकरांना टोपी घातलेली नसून ते कधीही आमच्याकडे येऊ शकतात. ...
युद्ध प्रसंगात मेलो तर मेलो आणि जगलो तर जगलो, अशी योद्धा मानसिकता असते. ही मानसिकता सैन्य प्रशिक्षण काळातील शिक्षा ज्याला 'रगडा' म्हणतात, त्यातूनच घडत जाते, अश्या भावना सेवानिवृत्त कॅप्टन मधुसूदन वखरे यांनी व्यक्त केल्या. ...
शासनाने सेवेत सामावून न घेतल्यास उपासमारीची व बेरोजगारीची वेळ येईल, त्यामुळे शेकडो सर्व शिक्षा अभियान करार कर्मचाऱ्यांनी विधानभवनावर भव्य मोर्चा काढला. ...
प्रवाशांची होणारी लुबाडणूक थांबविण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार खासगी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार एसटी महामंडळाच्या भाडेदराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारण्याचे आदेश देण्यात आले. ...