लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूरच्या आमदार निवासात दारुड्यांची दहशत - Marathi News | Drunkards panic at MLA Hostel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या आमदार निवासात दारुड्यांची दहशत

हिवाळी अधिवेशनादरम्यान पोलिसांचा कडा बंदोबस्त असताना अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या आमदार निवासात दारुड्यांची दहशत आहे. स्वत: आमदारांनी बुधवारी विधानसभेत आपबिती सांगत याबाबतची माहिती दिली. ...

नागपुरात महिलांसाठी मनपाचे 'ती बस' टॉयलेट - Marathi News | NMC 'She Bus' Toilet for Women | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात महिलांसाठी मनपाचे 'ती बस' टॉयलेट

महापालिकेच्या जुन्या भंगार बसचा पुनर्वापर करून महिलांसाठी खास ‘ती बस’ टॉयलेटचे निर्माण करणार असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली. ...

शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाला 'ब्रेक' लावा - Marathi News | 'Break' the peasants' debt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाला 'ब्रेक' लावा

शेतकऱ्यांवर वारंवार कर्जमाफी मागण्याची वेळ येऊ नये तसेच शेतकरी आत्महत्या व कर्जमाफी यावर विरोधकांना मतांचे राजकारण करण्याची संधी मिळू नये यासाठी शेतकऱ्यांच्या वाढत्या कर्जबाजारीपणाला कायमचा ‘ब्रेक’ लावण्यासाठी सरकारने योग्य व प्रभावी उपाययोजना करणे अ ...

वैयक्तिक धर्म पाळणे हा ज्याचा त्याचा अधिकार : प्रतिभाताई पाटील - Marathi News | Practicing personal religion is one whose right it is: Pratibha Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैयक्तिक धर्म पाळणे हा ज्याचा त्याचा अधिकार : प्रतिभाताई पाटील

वैयक्तिक धर्म पाळणे हा ज्याचा-त्याचा अधिकार आहे, हेच यातून अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी ८६ व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या नागरी सत्काराला उत्तर देताना केले. ...

आघाडीला पाठिंबा देताच आमच्यावर दडपण आणले होते  : उद्धव ठाकरे - Marathi News | While supporting the front, we were pressed: Uddhav Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आघाडीला पाठिंबा देताच आमच्यावर दडपण आणले होते  : उद्धव ठाकरे

सत्तास्थापनेच्या घडामोडीदरम्यान आम्ही शिवसेनेचा पाठिंबा आघाडीला जाहीर करताच एकच भूकंप झाला. हे असे होऊच कसे शकते, असा प्रश्नही उपस्थित झाला. आमच्यावर दडपण आणण्याचाही जोरदार प्रयत्न झाला. ...

... तर, महापौर जोशी कुटुंबीयांसह ठार झाले असते - Marathi News | ... So, Mayor Joshi would have been killed along with his family | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :... तर, महापौर जोशी कुटुंबीयांसह ठार झाले असते

महापौर संदीप जोशी यांच्यावर करण्यात आलेला गोळीबार हा एका सुनियोजित कटाचा भाग असल्याचे एकूणच घटनाक्रमावरून आता स्पष्ट होऊ लागले आहे. ...

आंध्र प्रदेशप्रमाणे राज्यातदेखील 'दिशा'सारखा कायदा आणणार : गृहमंत्री - Marathi News | Like Andhra Pradesh, the state will bring a law like 'Disha': Home Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंध्र प्रदेशप्रमाणे राज्यातदेखील 'दिशा'सारखा कायदा आणणार : गृहमंत्री

महिला अत्याचारावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर कायदे करण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकरणांतील आरोपींना पुरावे असतील तर त्वरित शिक्षा व्हावी, यासाठी आंध्र प्रदेशने ‘दिशा’ नावाचा कायदा संमत केला आहे. ...

हनीसिंगचा अटकपूर्व जामीन रद्द करा : नागपूर सत्र न्यायालयात अर्ज - Marathi News | Cancel Honeysing's bail: Application in Nagpur Sessions Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हनीसिंगचा अटकपूर्व जामीन रद्द करा : नागपूर सत्र न्यायालयात अर्ज

अटी व शर्तींचे उल्लंघन आणि अन्य विविध प्रकारची बेकायदेशीर कृती केल्यामुळे रॅप गायक हिरदेश सिंग ऊर्फ यो यो हनीसिंग याचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यात यावा अशा विनंतीचा अर्ज तक्रारकर्ते आनंदपालसिंग जब्बल यांनी सत्र न्यायालयात दाखल केला आहे. ...

यशस्वी वकील होण्यासाठी निरंतर ज्ञानार्जन करा  : न्या. मिलिंद जाधव - Marathi News | Continue study to Become a Successful Lawyer: Justice Milind Jadhav | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यशस्वी वकील होण्यासाठी निरंतर ज्ञानार्जन करा  : न्या. मिलिंद जाधव

यशस्वी वकील होण्यासाठी निरंतर ज्ञानार्जन व व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी बुधवारी व्यक्त केले. ...