अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
सुखासीन आयुष्यापेक्षा सामान्यपणे जगलेल्या आयुष्यातच खरे सुख असते. गौतम बुद्धांनीही सुखाचा हाच मार्ग सांगितला. त्यामुळे याच मार्गाचे अनुसरण करा, असे आवाहन थायलंड येथील निर्वाना पीस फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. पोनसोंग यांनी केले. ...
अनेक भागात दैनंदिन कचरा उचलला जात नाही, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाबद्दल दोन्ही कंपन्यांना लेखाजोखा सादर करावा लागणार आहे. कामाचे मूल्यमापन समाधानकारक नसल्यास कारवाई करण्याचे संकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नागपूरचे सुपुत्र न्या. भूषण धर्माधिकारी यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची केंद्र सरकारला शिफारस केली आहे. त्यामुळे नागपूरच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नागपूरचे सुपुत्र न्या. भूषण धर्माधिकारी यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची केंद्र सरकारला शिफारस केली आहे. त्यामुळे नागपूरच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. ...
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने मंगळवारी रेल रोको आंदोलन पुकारले होते. यासाठी विदर्भवादी आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने मनीषनगर रेल्वे गेटजवळ पोहोचले. परंतु त्यांना पोलिसांनी रोखले. ...
कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने नागपुरातील हमालपुरा भागातील अवधूत रोड येथे तीन प्लॉट एकत्र करून ८ हजार ४६० चौरस फुट जागेत कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बांधलेला आलिशान बंगला महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जमीनदोस्त करायला ...
महाविकास आघाडी सरकारने नागपूर जिल्ह्यासाठी सन २०२०-२१ या वर्षाकरिता जिल्हा वार्षिक योजनेसाठी २४१.८६ कोटीवरून ४०० कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित करून नागपूर जिल्ह्याच्या विकासाला न्याय दिला असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्र ...