राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमी असलेल्या नागपुरात रविवारी या कायद्याच्या समर्थनार्थ हजारो नागरिक रस्त्यावर उतरले व भव्य रॅलीच्या माध्यमातून या कायद्याच्या पाठीशी सामान्य जनता आहे, असा संदेश देण्यात आला. ...
किरकोळमध्ये सोयाबीन तेल १०४ रुपये आणि शेंगदाणा तेल १२८ रुपये किलोवर पोहोचले आहे. खाद्यतेलाचा तडका महागल्याने गृहिणींना स्वयंपाकघरात हात आवरता घ्यावा लागत आहे. ...
काँग्रेसने तर मुस्लिमांना केवळ ‘व्होट मशीन’प्रमाणेच वापरले आहे, या शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या कायद्यापासून कुणीही घाबरण्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन केले. ...
भारत सरकारने लोकसभा व राज्यभेतून पारित केलेल्या नागरिकता संशोधन विधेयक (सीएए)च्या समर्थनार्थ लोकाधिकार मंचच्यावतीने रविवारी २२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता रॅलीचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती मंचचे संयोजक गोविंद शेंडे यांनी पत्रपरिषदेत दिली. ...
रमण विज्ञान केंद्र, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि अक्षरभूषण मधुकर भाकरे प्रतिष्ठानच्या वतीने केंद्राच्या परिसरात ‘सुंदर हस्ताक्षर स्पर्धा’उत्साहात पार पडली. या स्पर्धेत शहरातील विविध शाळांतील अडीच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ...