नागपूर मेट्रोच्या रिच-३ (सीताबर्डी ते लोकमान्य नगर) अॅक्वा लाईनवर सीबीटीसीने ताशी ८० किमी वेगाने मेट्रोची प्रवासी सेवा सुरु करण्यासाठी महा मेट्रो सज्ज आहे. ...
मेयोच्या ‘कान, नाक, घसा (ईएनटी) विभागात आतापर्यंत ३२ चिमुकल्यांवर या इम्प्लांटची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यातील २७ चिमुकल्यांना ‘स्पीच थेरपी’चे प्रशिक्षण देऊन बोलते करण्यात आले. ...
डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला असतानादेखील अद्यापही सर्व ‘बूथ’ समितींच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे शहराध्यक्षांची निवडदेखील खोळंबली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण दटके हेच शहराध्यक्षपदी कायम राहण्याची दाट शक्यता आहे. ...
कवयित्री आणि साहित्यिक म्हणून विजया मारोतकर सर्वपरिचित आहेत. राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या पहिल्या ‘ओबीसी महिला साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना प्राप्त झाला आहे. ...
नागपूर : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ नागपूरात रविवारी यशवंत स्टेडियम ते संविधान चौक रॅली काढण्यात आली. लोकाधिकार मंचतर्फे काढण्यात आलेल्या या ... ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी भंगारातून (स्क्रॅप) अप्रतिम कलाकृती साकार करून नवे सृजन घडविले आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमी असलेल्या नागपुरात रविवारी या कायद्याच्या समर्थनार्थ हजारो नागरिक रस्त्यावर उतरले व भव्य रॅलीच्या माध्यमातून या कायद्याच्या पाठीशी सामान्य जनता आहे, असा संदेश देण्यात आला. ...