सत्र न्यायालयाने वडिलाचा खून करणाऱ्या गुन्हेगारी वृत्तीच्या मुलाला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. ...
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपले आहे. या अधिवेशनावर सहा दिवसात किती खर्च करण्यात आला यासंदर्भात लोकमतने विविध विभागाचा आढावा घेतला असता, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर प्रति सेकंद ६५०० रुपये खर्च आल्याची माहिती पुढे आली आहे. ...
संत चोखामेळा वसतिगृहाच्या समोर विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून मेसचे जेवण जेवण्यास नकार दिल्याने, अनेक विद्यार्थी उपाशीपोटी आंदोलनात सहभागी झाली आहेत. ...
सत्र न्यायालयाने मंगळवारी नागपूर जेल ब्रेक प्रकरणातील पाच आरोपींना प्रत्येकी दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली तर, दोन आरोपींना ठोस पुराव्यांअभावी निर्दोष सोडले. ...
वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीच्या मागणीसाठी १० फेब्रुवारीला विदर्भभर रस्ता रोको व जेल भरो आंदोलन करण्याचा आणि २५ फेब्रुवारीला नागपूरमध्ये रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा विदर्र्भ राज्य आंदोलन समितीने दिला आहे. ...
स्वयंचलित नियंत्रण प्रणालीवर आधारित चार चाकी वाहनांसाठी पार्किंग सुविधा निर्माण केली जात आहे. सेंट्रल बाजार रोडवरील काचीपुरा चौक ते क्रिम्स रुग्णालय (दक्षिण बाजूने) वाहने पार्किंग केली जातील. ...
राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर जिल्ह्यातही महाविकास आघाडीच्या फार्मुल्यावर निवडणुका पार पडतील, अशी अपेक्षा होती. पण जिल्ह्यात महाविकास आघाडीचा प्रयोग काही जुळून आला नाही. ...
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विदर्भातील कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यामध्ये असलेली भूमिका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे माजी महासंचालक संजय बर्वे यांनी तपासली होती ...
मुलांमध्ये गणिताची गोडी निर्माण व्हावी. डिजिटल कॅलक्युलेटरच्या काळात मुलांना पाढे पाठ व्हावेत, या उद्देशाने अग्रेसर फाउंडेशनने घेतलेल्या आंतरशालेय 'बे एक बे' या गणित स्पर्धेला उत्स्फूर्ते प्रतिसाद मिळाला. ...