नागपूर पंचायत समितीवर एक टर्म अपवाद वगळता काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. या पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या सहा जिल्हा परिषद सर्कल व १२ पंचायत समिती गणात काँग्रेसची मजबूत पकड आहे. ...
भरतीचा बनावट मॅसेज वाचून राज्यातील विविध जिल्ह्यातून बुधवारी नागपूरला आलेल्या तरुणांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. एरिया रिक्रूटमेंट ऑफीस(एआरओ)कडून कोणत्याही भरतीची प्रक्रिया नसल्याची माहिती मिळाल्यानंतर उमेदवार निराश झाले. ...
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासनाला ६ कोटींच्या निधीची गरज आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत एक रुपयाही पाठविण्यात आला नसल्याने उधारीवर काम करण्याची वेळ आली आहे. ...
महापालिकेच्या प्रभाग १२(ड)मधील पोटनिवडणुकीत महापालिकेतील सत्ताधारी भाजप व काँग्रेस यांनी प्रतिष्ठेची केली आहे. या प्रभागातून पाच उमेदवार मैदानात असले तरी, खरी लढत काँग्रेसचे पंकज शुक्ला व भाजपचे विक्रम ग्वालबन्शी यांच्यातच होण्याची शक्यता आहे. ...
शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या सदर व छावणीवरून जाणारा उड्डाणपूल आता पूर्ण झालेला आहे. २८ डिसेंबर रोजी पुलाचे काम पूर्ण होईल, असे सांगितले जात असले तरी, दोन दिवसांपूर्वीच हा वाहतुकीसाठी तयार झालेला आहे. ...