नागपूर जिल्ह्यात नववर्षाच्या पहिल्या दिवशी अर्थात एक जानेवारीला जोराच्या पावसासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी मेघ गर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. ...
जुन्या वर्षातील वादातून धुडगुस घालणाऱ्यांना नव्या वर्षाची सकाळ तुरुंगात काढावी लागू शकते. शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकाऱ्यांसह ४५०० पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांनी सोमवारी सायंकाळी अधिकाऱ्यांशी बंदोबस्ताबाबत चर्चा केली. ...
र्ज मागे घेण्याच्या दिवशी जि.प.मध्ये १४९ व पंचायत समितीमध्ये १६९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या रिंगणात आता २७६ व पंचायत समितीच्या रिंगणात ४९७ उमेदवार आहेत. ...
सक्करदरा तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. या प्रकल्पाला अधिक विलंब न करता तलाव सौंदर्यीकरणाला तातडीने सुरूवात करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी सोमवारी दिले. ...
महापालिकेच्या आपली बस सेवेतील कंडक्टर व चालकांना नियमानुसार वेतन मिळणार आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर दर महिन्याला एक कोटींचा बोजा वाढणार आहे. ...
शहरातील प्रख्यात व्यावसायिक व लक्ष्मीनगरातील हॉटेल दि नागपूर अशोकचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून विदर्भातील सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांना २१ लाख रुपयांची देणगी दिली. ...
छत्तीसगढ येथील रायपूरमध्ये २७ ते २९ डिसेंबर दरम्यान पार पडलेल्या तीन दिवसीय ‘राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवा’त दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या वतीने पाठविण्यात आलेल्या दोन नृत्य समूहांना छत्तीसगढ राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला ...