इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत (व्हीआरडीएल) मात्र कोरोना संशयित रुग्णांचे नमुने तपासण्याचे कार्य दिवस-रात्र सुरू आहे. ...
खर्रा, तंबाखू, पान, गुटखा खाणाऱ्या व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्यास कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ...
महाविद्यालयांतील अध्यापनाचे कार्य ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कालावधीत जर ते शहरात अनावश्यकपणे फिरताना आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. ...
आरामखुर्चीवर बसून बाबानी पहिलाच प्रश्न केला,‘काय रे पोरा, दीक्षा समारंभासाठी १४ ऑक्टोबरची तारीख निश्चित केली आहे. समारंभाची व्यवस्था होईल का शक्य?’... माझ्या मुखातून एकच शब्द निघाला,‘होय बाबा...’ ...
आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे सचिव सदानंद फुलझेले यांचे रविवारी सकाळी डॉ. आंबेडकर मार्ग धरमपेठ येथील राहत्या घरी निधन झाले. ...
आज सायंकाळी हरियाणा सुरक्षा दलाचे जवान सर्व्हीस रिव्हॉल्वरसह नागपूर विमानतळावर आले. त्यांना येथून विमानाने दिल्लीला जायचे होते. मात्र, शस्त्रे घेऊन जाण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. ...