चुकीच्या निर्णयाचा कायदेशीर मार्गाने विरोध करावा, असे आवाहन कलम-३७० रद्द करण्याच्या विरोधात राजीनामा देणारे सनदी अधिकारी कन्नन गोपिनाथन यांनी केले. ...
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या अडचणीबाबत लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन धोरणात्मक बाबीवर निर्णय घेण्यात येईल, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगीतले. ...
नागपुरात भव्य व अत्याधुनिक अशी एनडीआरएफची (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) अकादमी उभारण्यात येत आहे. या अकादमीमध्ये केवळ देशातीलच नव्हे तर दक्षिण आशियातील सार्क देशांमधील नागरिकांनाही अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाईल. ...
एचसीएल इन्फोसिस्टम्स व इतर दोन संबंधित कंपन्यांनी नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयाला ३० लाख रुपये भरपाई व त्यावर ६ टक्के व्याज अदा करावे असा आदेश राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे. ...
हिवाळा हा ऋतूू आरोग्यास लाभदायक असतो. मात्र ढगाळ वातावरण, पाऊस आणि प्रमाणाबाहेर वाढलेल्या थंडीमुळे तो रोगट ठरत आहे. वातावरणातील बदलांमुळे विविध आजारांच्या रुग्णांत वाढ झाली आहे. ...
नागपूर शहरातील सदर, रामदासपेठ, छावनी, अमरावती रोड, वर्धा रोड, धरमपेठ, लक्ष्मीनगर, सिव्हील लाईन्स इत्यादी परिसरात नियम धाब्यावर बसवून ५० वर रुफटॉप रेस्टॉरंट व बार कार्यरत आहेत. ...
गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या गडगडाटी मुसळधार पावसासह गारा आणि हाडे चिरून टाकणाऱ्या थंडीने केलेल्या महाआघाडीने शहरासह विदर्भात हाहाकार उडवला आहे. ...