एमआरपीनुसार ‘एन-९५’ मास्कची किमत १५० रुपये असताना २१० रुपयांमध्ये विक्री होत असल्याचे चौकशीत आढळून आल्याने सोमवारी औषध व अन्न प्रशासनाने (एफडीए) दवाबाजारातील एका सर्जिकल होलसेल विक्रेत्यावर कारवाई केली. ...
मेडिकलच्या कोरोना वॉर्डात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरमध्ये लक्षणे आढळून आल्याने रविवारी खळबळ उडाली होती. सोमवारी मेडिकलमध्ये १६ तर मेयोमध्ये ४ असे एकूण २० नवे संशयित रुग्ण दाखल झाले. सध्या या दोन्ही रुग्णालयात २२ संशयितांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात ...
राज्यात कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून वन पर्यटन बंद ठेवले जाणार आहेत. यात विदर्भातील ५ संरक्षित व्याघ्र प्रकल्प व ३ अभयारण्ये पुढील ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आले आहेत. ...
आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्यावर आज सोमवारी अंबाझरी घाटावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. ...
‘शरण आये हम तुम्हारे रक्षा करो भगवान’. याच भावनेतून ‘कोरोना’ विषाणूचे थैमान घालविण्यासाठी सर्व मतावलंबी आपापल्या इष्टदेवतेंच्या चरणी जात असल्याचे दिसून येत आहे. सरकारने सार्वजनिक सोहळे, गर्दी यांना मज्जाव केला असला तरी भक्तांची आस्था त्यावर भारी पडत ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पोलिसही सरसावले आहेत. त्यांनी साधरोग कायदा लागू करून कलम १४४ ची नोटीस बजावली आहे. त्यानुसार विविध कार्यक्रम, रॅली, प्रदर्शनाला आता पोलीस परवानगी मिळणार नाही. ...
नागपूर शहराला स्मार्ट सिटी बनविण्याचा दावा भाजपचे मंत्री व नेते करीत होते. आता महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा उपराजधानीचा‘फ्युचर सिटी’च्या स्वरूपात विकास करण्याचा मानस आहे. ...
‘कोरोना’मुळे सर्व विद्यापीठांच्या ३१ मार्चपर्यंत नियोजित सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचे राज्य शासनाने निर्देश दिले आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षादेखील पुढे ढकलण्यात येणार आहे. यामुळे सुमारे सव्वादोनशे अभ्यासक्रमांच्या परीक ...