केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज, गुरुवारी नागपुरात येत आहेत. येथील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजच्या इमारतीचे लोकार्पण दुपारी ३ वाजता त्यांच्या हस्ते होईल. ...
थर्टी फर्स्टच्या रात्री उशिरापर्यंत जोश आणि उत्साहात जल्लोष करीत नवीन वर्षाला आलिंगन देण्यात आले पण नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात मात्र नागपूरकरांनी आपल्या आराध्य दैवताच्या प्रार्थनेने केली. ...
नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून रेल्वे मंत्रालयाने प्रवासभाड्यात वाढ लागू केली आहे. प्रवासभाडे वाढल्यामुळे प्रवाशांना १ ते ४ पैसे अधिक मोजावे लागणार असल्यामुळे त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. ...
घरावर अथवा प्रतिष्ठानावर सोलर रुफ टॉप लावून ‘ग्रीन एनर्जी’चा पर्याय स्वीकारणाऱ्या नागरिकांना नव्या वर्षात खूशखबर आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने महावितरणाची मागणी खारीज केली आहे. ...
महापौर व आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील रस्ते आणि फूटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याच्या कारवाईला बुधवारी धडाक्यात सुरुवात झाली. प्रवर्तन विभागाच्या पथकाने एकाचवेळी सहा झोनमध्ये अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. ...
गेल्या २४ तासांपासून नागपुरातील शीतलहर कायम आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी आणि रात्री नागपूरसह अन्य जिल्ह्यात पाऊस झाला. त्यामुळे गारठा अधिकच वाढला असून, ही शीतलहर पुढचे २४ तास कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
७० वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही व्यसनमुक्ती केंद्र, दारुबंदीचे लढे पुकारावे लागत आहे. त्यामुळे समाजात संस्काराचे बीज रुजविणे गरजेचे असल्याचे मत वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांनी व्यक्त केले. ...
एका भूखंडावर करण्यात येत असलेल्या विकास कामाविरुद्ध दाखल अर्ज कनिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाने खारीज केल्यामुळे वाडी नगर परिषदेला मोठा दिलासा मिळाला. प्रमोदकुमार अग्रवाल यांनी हा अर्ज दाखल केला होता. ...