आमदार निवासातील चेहरा सध्या बदललेला दिसून येत आहे. इमारत क्रमांक २ कडक सुरक्षा व्यवस्थेत आहे. येथे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने विदेशातून आलेल्या लोकांचे विलगीकरण कक्ष (क्वॉरंटाईन) ची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
‘क्या है कोरोना, इससे कैसे बचा जाये’ या आणि अशाप्रकारचे संदेश आता कैद्यांना मिळू लागले आहे. होय, हे खरे आहे. मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडून चालविण्यात येणाऱ्या कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून प्रत्येक गाण्यानंतर हा संदेश देण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ...
जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व बीअर शॉपी, वाईन शॉप, बार, रेस्टॉरेन्ट, क्लब, देशी दारूची दुकाने, शॉपिंग मॉल, पानठेले यासह अन्य दुकाने (अत्यावश्यक वस्तू वगळता) ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. गुरुवारी काहींनी हा आदे ...
महापालिकेच्या परिवहन विभागाचा २०२०-२१ या वर्षात ३०४.१७ कोटी उत्पन्न व ३०४.०१ कोटी खर्च अपेक्षित असलेला अर्थसंकल्प परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांनी गुरुवारी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांना सादर केला. ...
कोरोना संसर्गाच्या भीतीने जनता प्रवास करणे टाळत आहे. त्यामुळे स्थानिक ट्रॅव्हल एजंटांना दरमहा १०० कोटीचे नुकसान सहन करावे लागत आहे, असे ट्रॅव्हल एजंटस् असोशिएशन ऑफ इंडियाचे (टीएएआय-टाई) नागपूर अध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी सांगितले. ...
नागपूर कारागृह प्रशासनाने ‘अलर्ट’ जारी केला असून, बुधवारपासून कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांशी भेटण्यावर अंकुश लावला आहे. न्यायालयात व मेडिकलला जाणाऱ्या कैद्यांना हात स्वच्छ केल्यानंतरच जेल परिसरात प्रवेश दिला जाणार आहे. ...
एसटी महामंडळाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रवाशांच्या बैठक व्यवस्थेत बदल केला असून आता एसटीच्या एका सीटवर एकच प्रवासी बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ...
देशात विषाणूंचा वाढता विळखा लक्षात घेऊन केंद्राने राज्यातील नागपूरच्या मेडिकल येथे राज्यस्तरीय विषाणू संशोधन, निदान प्रयोगशाळा (व्हायरल रिसर्च अॅण्ड डायग्नोस्टिक लॅबोरेटरी) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ...