देशातील प्रसिद्ध भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) मध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या कॉमन अॅडमिशन टेस्ट २०१९ (कॅट) मध्ये नागपूरच्या विद्यार्थ्यांनी जबरदस्त प्रदर्शन करीत यश संपादन केले आहे. ...
देशातील प्रसिद्ध व्यवस्थापन संस्थेच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या कॉमन अॅडमिशन टेस्ट (कॅट) मध्ये नागपूरचा सोमांश संजीव चोरडिया याने १०० पर्सेंटाईल मिळवित देशात टॉप केले आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) वसतिगृह चार मधील एका विद्यार्थ्याची रॅगिंग झाल्याची तक्रार केंद्रीय रॅगिंग समितीला प्राप्त झाली. याची गंभीर दखल घेत मेडिकल प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांची एक-एक करून चौकशी केली. ...
अर्धवट उपचारामुळे अकाली दगावणाऱ्या बाल कर्करोग रुग्णांची संख्या मोठी आहे. यातून मार्ग काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने नागपूरसह मुंबई, पुणे व औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांचा ‘कॅनकिड’ या संस्थेशी सामंजस्य करा ...
कष्ट आणि संघर्षाची तयारी ठेवा उद्योजिका आणि यशस्वी स्त्री म्हणून तुम्हाला बळ देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, असे प्रतिपादन स्वयंपूर्णा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी यांनी केले. ...
जीवनात ध्येय गाठायचे असल्यास मोबाईल वापर कमी करा, आवडत्या विषयांचे निरंतर वाचन करा आणि सामान्य ज्ञान वाढवा, असा मोलाचा सल्ला शासकीय कामगार अधिकारी अमितकुमार चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना येथे दिला. ...
आपली बसचा तोटा कमी करण्यासाठी तिकिटांचा गैरव्यवहार रोखणे आवश्यक आहे. यासाठी चेकर्सची नियुक्ती करण्यात आलेली आहे.परंतु चेकर्सलाही धमक्या येतात. याचा महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याने चेकर्सवर नजर ठेवली जाणार आहे. ...